शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास
2
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
3
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
4
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
5
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
6
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
7
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
8
Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील
9
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
11
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
12
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी
13
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
14
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
15
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
16
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
17
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
18
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
19
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...

अभिनेत्यांना बनवलं नेता, पण यांनी लोकसभेत चकार शब्दही काढला नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 10:15 AM

सर्वाधिक चर्चेत भाग कुणी घेतला? वाचा सविस्तर

नवी दिल्ली : १७ व्या लोकसभेच्या कामकाजादरम्यान अभिनेता-राजकारणी सनी देओल (भाजप) आणि शत्रुघ्न सिन्हा (टीएमसी) यांच्यासह इतर नऊ लोकसभा सदस्यांनी कोणत्याही चर्चेत भाग घेतला नाही. 

१०० टक्के उपस्थिती कोणाची? भाजपचे मोहन मंडावी आणि भागीरथ चौधरी एकूण २७४ बैठकांमध्ये १०० टक्के उपस्थितीयोगायोग : लोकसभेत पोहोचलेल्या या दोन सदस्यांना सभागृहात एकमेकांच्या शेजारीच जागा. 

सर्वाधिक चर्चेत भाग कुणी घेतला?

पुष्पेंद्रसिंह चंदेल भाजप (हमीरपूर), कुलदीप राय शर्मा अंदमान आणि निकोबार बेट, मलूक नगर (बसपा) , डीएनव्ही सेंथिलकुमार द्रमुक, एनके प्रेमचंद्रन आरएसपी, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 

कोणत्याही चर्चेत भाग घेतला नाहीअभिनेता-राजकारणी सनी देओल (भाजप), शत्रुघ्न सिन्हा (टीएमसी), भाजपचे खासदार रमेश जिनजीनगी, बीएन बचेगौडा, प्रधान बरुआ, अनंत कुमार हेगडे आणि व्ही. श्रीनिवास प्रसाद, टीएमसी खासदार दिब्येंदु अधिकारी आणि बसपा खासदार अतुल कुमार राय.

टॅग्स :lok sabhaलोकसभा