शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

अदानींचे नौदलासाठी मानवरहित विमान; नौदलप्रमुख ७५ कर्मचाऱ्यांसह कार्यक्रमाला होते उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 1:32 PM

‘अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस’कडून स्वदेशी बनावटीच्या ‘दृष्टी १० स्टारलाइनर’ विमानाचे अनावरण

हैदराबाद : ‘अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस’ने बुधवारी भारतीय नौदलासाठी स्वदेशी बनावटीच्या ‘दृष्टी १० स्टारलाइनर’ मानवरहित हवाई विमानाचे (यूएव्ही) अनावरण केले. नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी विमानांना हिरवा झेंडा दाखवला. नौदलप्रमुख नौदलाच्या ७५ कर्मचाऱ्यांसह या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही विमाने हैदराबादहून पोरबंदरकडे नौदलात सामील होण्यासाठी रवाना झाली.  दृष्टी १० स्टारलाइनर ही प्रगत हेरगिरी यंत्रणा आहे, ज्यामध्ये ४५० किलोंचे वजन ३६ तास तोलून धरण्याची क्षमता आहे. ‘स्टॅनैग ४६७१‘ प्रमाणपत्र असलेले हा एकमेव सर्व प्रकारच्या हवामानात कार्यरत राहणारा लष्करी प्लॅटफॉर्म आहे.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलAdaniअदानी