शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

मुख्यमंत्र्यांवर भिरकावला जोडा

By admin | Published: January 06, 2015 2:42 AM

बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यावर पाटणास्थित त्यांच्या निवासस्थानी आयोजित ‘जनता दरबारात’ सोमवारी एका युवकाने जोडा फेकल्याची घटना घडली़

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यावर पाटणास्थित त्यांच्या निवासस्थानी आयोजित ‘जनता दरबारात’ सोमवारी एका युवकाने जोडा फेकल्याची घटना घडली़ सुदैवाने हा जोडा मुख्यमंत्र्यांना लागला नाही़जोडा भिरकावणाऱ्या या युवकाचे नाव अमृतोष कुमार आहे़ तो छपरा येथील राहणारा आहे़ प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मांझी जनता दरबारात लोकांच्या तक्रारी ऐकत असतानाच, अमृतोष उभा राहिला आणि रांग तोडून राज्य सरकार जातीच्या आधारावर समाजात फूट पाडत असल्याचा आरोप त्याने केला़ सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडल्याने कुमारने मांझी याच्ंया दिशेने जोडा भिरकावला़ सुदैवाने त्याचा निशाणा चुकल्याने तो मांझी यांच्या पायाजवळ पडला़ या घटनेनंतर लगेच अमृतोषला ताब्यात घेण्यात आले़ पोलिसांनी आपल्याला एका खोट्या प्रकरणात गोवले असून त्याचीच तक्रार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आलो होतो, असे त्याने सांगितले़ (वृत्तसंस्था)४पाटणा : एकापाठोपाठ एक अशा अनेक वादग्रस्त विधानानंतर बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे़ ठेकेदारांकडून नक्षली वसूल करीत असलेल्या खंडणीचे त्यांनी कथितरीत्या समर्थन केले आहे़ ४कंत्राटददार, ठेकेदारांचे काम खराब आणि निकृष्ट असेल तर अशांकडून नक्षली खंडणी वसून करीत असतील तर मला त्यात काहीही गैर वाटत नाही, असे मांझी सोमवारी म्हणाले़ त्यांच्या निवासस्थानी आयोजित ‘जनता दरबार’ कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़