शहरं
Join us  
Trending Stories
1
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
2
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
3
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
5
“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
6
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
7
"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा
8
"राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी..."; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा
9
'माझे सरकार पाडले नसते, तर शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी दिली असती'- उद्धव ठाकरे
10
"पाच प्रश्नही सांगता येत नाही असा चेहरा कुणाला हवाय?"; सरवणकरांच्या लेकीचा अमित ठाकरेंवर हल्लाबोल
11
IPL मेगा लिलावाआधी Arjun Tendulkar चा 'पंजा'; यावेळी तरी लागेल का विक्रमी बोली?
12
“सत्तेसाठी भाजपा दाऊदला निवडणुकीत उभे करेल, त्याला सत्ता जिहाद म्हणायचे का?”: नाना पटोले
13
'सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य...', सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर यूपी सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
"दीपक केसरकर अदानींसाठी जागा शोधत होते"; सावंतवाडीत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
15
“फडणवीसांनी मोठे काम काय केले? पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का?' उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले
17
ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप
18
जिंकलंस मित्रा! घरची परिस्थिती अत्यंत बेताची; भाजी विकून घेतलं शिक्षण, जिद्दीने झाला IAS
19
उद्धव ठाकरे वैभव नाईकांच्या घरातून बाहेर पडणार, इतक्यात गर्दीतून विचारले,"दौऱ्याची सुरुवात कशी झाली"
20
स्टेडियम परिसरात 'लॉकडाउन' सीन; त्यातही किंग कोहलीचा प्रॅक्टिस सेशनमधील फोटो लीक

स्वच्छ भारत अभियानाचा प्रशासनाकडून ब˜्याबोळ

By admin | Published: February 02, 2016 12:15 AM

सारांश

सारांश

जळगाव-स्वच्छ भारत अभियानाचा मनपा प्रशासनाकडून ब˜्याबोळ होत असून शहरात योग्य पद्धतीने साफसफाई होत नसल्याचा तसेच योग्य नियोजनही नसल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केला आहे. केंद्र सरकारने १४व्या वित्त आयोगाअंतर्गत सफाईच्या कामासाठी निधी दिला आहे. मात्र त्यातून आवश्यक वाहने खरेदी करून सफाईचे काम चांगले करण्याकडे दूर्लक्ष होत असल्याचा आरोपही सोनवणे यांनी केला आहे.

जळगाव रत्न पुरस्कारांचा मनपाला विसर
जळगाव-मनपाने १३ मार्च २०१४ रोजी स्व.डॉ.अविनाश आचार्य यांना जळगाव रत्न पुरस्कार जाहीर केला होता. परंतू अद्यापही त्याचे वितरण झालेले नाही. तसेच शहरातील इतर मान्यवरांना सुद्धा २००६ सालीच हा पुरस्कार देण्याचे प्रस्ताव आले होते. मात्र अद्यापही या पुरस्कारांचे वितरण झालेले नाही. मनपाला या पुरस्काराचा विसर पडल्याची टीका भाजपा नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी केली आहे.

४६९ धार्मिक स्थळांबाबत अहवाल मागविला
जळगाव-मनपाने २००९ पूर्वीच्या ४६९ धार्मिक स्थळांबाबत कायदा व सुव्यवस्था, लोकमान्यता या आधारे या धार्मिक स्थळांचे नियमितीकरण करावे की निष्कासन करावे? याबाबत पोलीस विभागाकडे अहवाल मागविला आहे. विकास आराखड्याच्या अनुषंगाने नगररचना विभागाचेही मत मागविण्यात आले आहे. तसेच हे बांधकाम नियमित करावे की निष्कासीत करावे? याबाबत जमीन धारकांचे मत मागविण्यात आले आहे.