शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

नौदलाच्या पूर्व ताफ्याची सूत्रे अ‍ॅडमिरल भोकरेंकडे

By admin | Published: October 07, 2015 3:42 AM

विशाखापट्टण नौदल तळावर मंगळवारी सकाळी झालेल्या शानदार समारंभात रिअर अ‍ॅडमिरल एस. व्ही. भोकरे यांनी भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्याच्या ध्वजाधिकारीपदाची सूत्रे रिअर

नवी दिल्ली : विशाखापट्टण नौदल तळावर मंगळवारी सकाळी झालेल्या शानदार समारंभात रिअर अ‍ॅडमिरल एस. व्ही. भोकरे यांनी भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्याच्या ध्वजाधिकारीपदाची सूत्रे रिअर अ‍ॅडमिरल ए.बी. सिंग यांच्याकडून स्वीकारली. याआधी अ‍ॅडमिरल भोकरे नौदलाच्या पाणबुडी दळाचे ध्वजाधिकारी होते. अ‍ॅडमिरल सिंग आता दिल्लीत ‘स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड’च्या मुख्यालयात काम पाहतील.पूर्व ताफ्याचे ध्वजाधिकारी या नात्याने भारतीय नौदलातील विविध प्रकारच्या ३० युद्धनौकांची प्रशासकीय तसेच डावपेचात्मक जबाबदारी रिअर अ‍ॅडमिरल भोकरे यांच्याकडे असेल. यात विनाशिका, आवाज न करता वावरणाऱ्या फ्रिगेट्स, लढाऊ युद्धनौका, पाणबुड्यावेधी युद्धनौका, सागरी गस्ती नौका, क्षेपणास्त्रधारी युद्धनौका व टँकर यांचा समावेश आहे. रिअर अ‍ॅडमिरल भोकरे नॅव्हिगेशन व एअरक्राफ्ट डायरेक्शन या विषयातील तज्ज्ञ असून ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे पदवीधर आहेत. त्यांनी महू येथील आर्मी वॉर कॉलेजमध्ये ‘हायर कमांड’ अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. याखेरीज अ‍ॅडमिरल भोकरे यांनी कॅनबेरा येथील आॅस्ट्रेलियन डिफेन्स कॉलेजमधून ‘डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ या विषयात पदव्युत्तर पदवीही घेतली आहे. (विशेष प्रतिनिधी)