सल्लागार कंपनी चौकट
By admin | Published: September 06, 2015 11:54 PM
कंपन्यांसाठी राजकीय पदाधिकारीही आग्रही का?महापालिकेच्या प्रकल्पांसाठी सल्लागार कंपन्या न नेमता महापालिकेतीलच तज्ज्ञ अधिकार्यांच्या मार्गदर्शनासाठी हे काम केले जावे याचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीसमोर मांडूनही तो मंजूर केला गेला नाही. सल्लागार कंपन्या नेमण्यासाठी प्रशासकीय अधिकार्यांबरोबरच महापालिकेतील राजकीय पदाधिकारीही एवढे आग्रही का आहेत असा प्रश्न महापालिका वर्तुळामध्ये चर्चिला जात आहे.