शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

संपूर्ण मेघालय आणि अरुणाचलच्या काही भागातून  AFSPA हटवला  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 7:01 PM

केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी मोठा निर्णय घेताना संपूर्ण मेघालय आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागामधून वादग्रस्त अफस्फा कायदा हटवण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली -   केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी मोठा निर्णय घेताना संपूर्ण मेघालय आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागामधून वादग्रस्त अफस्फा कायदा हटवण्याचा निर्णय घेतला.  2017 सालच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत मेघालयच्या  40 टक्के भागात अफस्फा लागू होता. राज्य सरकारसोबत गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मेघालयमधून अफस्फा पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय झाल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. त्याबरोबरच अरुणाचल प्रदेशमधील बहुतांश भागांमधूनही अफस्फा हटवण्यात आला आहे. आता अरुणाचल प्रदेशमध्ये केवळ 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अफस्फा लागू आहे.  

टॅग्स :IndiaभारतArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश