शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

रस्त्यासाठी आमदाराने केले कुर्ता पायजमा सोडून आंदोलन

By admin | Published: February 28, 2017 7:28 PM

आपल्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन केल्याने बिहारमधील एका आमदार महोदय सध्या चर्चेत आहेत.

 ऑनलाइन लोकमत
पाटना, दि. 28 - आपल्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी अनेक आमदार मंत्री मुख्यमंत्र्यांकडे  पाठपुरावा करतात, हे तुम्ही पाहिलेच असेल. पण आपल्या मतदारसंघातील रस्त्याची मागणी  मान्य करवून घेण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन केल्याने  बिहारमधील एका आमदार महोदय सध्या चर्चेत आहेत. या आमदारांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी चक्क उघड्याने  विधानसभेत येण्यास सुरुवात केली. अखेर त्यांचे आंदोलन फळाला आले असून, त्यांच्या मतदारसंघातील रस्त्याच्या कामांनाही मंजुरी मिळाली आहे.
विनय बिहारी असे या अनोखे आंदोलन करणाऱ्या आमदारांचे नाव असून, ते भारतीय जनता पक्षाकडून लौरिया या मतदारसंघातून निवडून आले आहेत.  गेल्या काही महिन्यांपासून ते मतदारसंघातील रस्त्याराठी आंदोलन करत होते. मात्र मागणी मान्य होत नसल्याने बिहारी यांनी आपला कुर्ता आणि पायजमा काढून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना पाठवला. तसेच जोपर्यंत रस्त्याला मंजुरी मिळेपर्यंत कुर्ता आणि पायजमा न घालण्याची घोषणा केली होती. बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उघडेबंब होऊन विधानसभेत आल्याने विनय बिहारी चर्चेत आले होते. 
अखेर केंद्र सरकारने त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी 80 कोटी रुपयांची तरतूद केली. तसेच बिहार सरकारनेही या रस्त्याचे काम दोन महिन्यात करण्यास मंजुरी दिली.  त्यानंतर  बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी स्वत: पुढाकार घेत  हे अनोखे आंदोलन करणाऱ्या विनय बिहारी यांना कुर्ता पायजमा परिधान करवला.