शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
2
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
3
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
4
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
5
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
6
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
7
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
8
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
9
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
10
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
11
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
12
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
13
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
14
Share Market Live Update : शेअर बाजारात हाहाकार, Sensex १००० अंकांपेक्षा अधिक आपटला; २७९ कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किट
15
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ
16
तुम्ही लढत बसाल, वकील खुश होतील; घटस्फोटाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश काय बोलले?
17
"आपण आपल्या प्रकृतीच्या बाबतीत PM मोदींना विनाकारण ओढलं, प्रार्थना करतो की...'; शाह यांचा खर्गेंवर पलटवार
18
नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद भारतात उमटले; लखनौला शेकडो लोक रस्त्यावर उतरले
19
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
20
अखेर Ashneer Grover यांनी BharatPe सोबतचा वाद सोडवला, काय झाली दोघांमध्ये डील?

Owaisi Suggestion On Mosque: ...म्हणून मशिदींवर लावण्यात यावेत हाय रिझॉल्यूशन कॅमरे, असदुद्दीन ओवेसींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2022 10:50 AM

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, सर्व धार्मिक स्थळे, विशेषतः मशिदी आणि दर्ग्यांमध्ये हाय रिझॉल्यूशन कॅमेरे लावण्यात यावेत.

मशिदींवर हाय रिझॉल्यूशन कॅमेरे लावण्यात यावेत आणि जेव्हा केव्हा एखादी धार्मिक मिरवणूक संबंधित भागांतून जाईल, तेव्हा तिचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे. जेणेकरून उपद्रव करणाऱ्यांची ओळख पटवता येईल, असे एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी म्हटले आहे.

धार्मिक मिरवणूक काढताना थेट प्रक्षेपण व्हावे - असदुद्दीन ओवेसी म्हणाले, सर्व धार्मिक स्थळे, विशेषतः मशिदी आणि दर्ग्यांमध्ये हाय रिझॉल्यूशन कॅमेरे लावण्यात यावेत. जेव्हा एखादी धार्मिक मिरवणूक या धार्मिक स्थळांवरून जाईल, तेव्हा संबंधितांनी त्यांच्या सोशल मीडिया वेबसाइटवरून तिचे थेट प्रक्षेपण करायला हवे.

लोकांना सत्य समजायला हवे - जेव्हा एखादी  धार्मिक मिरवणूक काढली जाते. तेव्हा, त्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण बघितल्यानंतर, लोकांना सत्य समजते. सांप्रदायिक घटनांदरम्यान, निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी नियमितपणे मुसलमानांना जबाबदार धरलेजाते, असेही ओवेसी म्हणाले.

टीआरएसला कसे आव्हान देणार? -यावेळी ओवेसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या तेलंगणा दौऱ्यासंदर्भात बोलताना ओवेसी यांनी एका व्हिडिओचा हवाला दिला, या व्हिडिओत राहुल यांनी कथितपणे, आपल्या भाषणाची थीम काय आहे? असा प्रश्न केला आहे. ओवेसी म्हणाले, 'जर तलंगाणातील जनतेला आपल्याला काय संदेश द्यायचा आहे आणि तेलंगाणातील जनतेने आपल्याला कशासाठी पाठिंबा द्यावा, हेच माहीत नसेल? तर आपण टीआरएसला कसे आव्हान देऊ शकाल.

 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीMosqueमशिदcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी