शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

'फ्लाइटमध्ये दारू प्यायल्यानंतर स्वत:वर नियंत्रण ठेवलं नाही, पण...', शंकर मिश्रा यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 4:35 PM

गेल्या काही दिवसापूर्वी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये महिला सहप्रवासीवर एका प्रवाश्याने दारुचे नशेत लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते.

गेल्या काही दिवसापूर्वी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये महिला सहप्रवासीवर एका प्रवाश्याने दारुचे नशेत लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी आरोपी शंकर मिश्रा यांना पोलिसांनी बंगळुरु येथून ताब्यात घेतले. या प्रकरणी आज कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी झाली. कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. 

दिल्लीपोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशालाही आव्हान दिले आहे, ज्यात शंकर मिश्रा यांना कोठडी नाकारण्यात आली होती. 'एफआयआरमध्ये फक्त एक अजामीनपात्र गुन्ह्याचा उल्लेख आहे, बाकीचे जामीनपात्र गुन्हे आहेत. फ्लाइटमध्ये मद्य प्राशन केल्यानंतर तो स्वत:वर नियंत्रण ठेवू शकला नाही, यात लैंगिक अत्याचार झालेला नाही, अशी माहिती वकीलांनी दिली. तक्रारदाराची केस त्याला प्रॉमिस्युअस व्यक्ती म्हणून ठेवत नाही. खटल्याला वेळ लागेल, मात्र या आरोपांनंतर शंकर मिश्रा यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे.

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींनी सुवर्ण मंदिरात घेतले दर्शन; भाजपने थेट दिवंगत राजीव गांधींचा 'तो' व्हिडिओ शेअर केला

'माझ्या अशिलाने आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने कथित घटनेशी संबंधित कोणत्याही चौकशीत स्पष्टपणे आणि स्वेच्छेने सहभाग घेतला आहे. ते पोलिसांना तपासात मदत करतील, असंही वकील म्हणाले.

'शंकर मिश्रा यांच्या जामीन अर्जाला दिल्ली पोलिसांनी विरोध केला. त्यांची जामिनावर सुटका झाल्यास तो तक्रारदारावर प्रभाव टाकू शकतो, असे पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरकारी वकिलांनी सांगितले की, 164 अन्वये तक्रारदाराचे जबाब अनेकांसह नोंदवले गेले आहेत. आणखी जबाब नोंदवणे बाकी आहे.

मागिल शनिवारी दिल्ली पोलिसांनी आरोपी शंकर मिश्रा यांना बंगळुरु येथून ताब्यात घेतले. आरोपीला शनिवारी पटीयाला कोर्टाने 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी दिली.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर मिश्रा यांच्यावर 26 नोव्हेंबरला न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये एका वृद्ध महिला सहप्रवाशावर मद्यधुंद अवस्थेत लघुशंका केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी 4 जानेवारीला आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. 

टॅग्स :Courtन्यायालयdelhiदिल्लीPoliceपोलिसAir Indiaएअर इंडिया