शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

Air India Sale : एअर इंडियाची विक्री देशविरोधी, त्याविरोधात कोर्टात जाईन - सुब्रह्मण्यम स्वामी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 2:49 PM

Air India Sale : प्रचंड कर्जामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे.

नवी दिल्ली - प्रचंड कर्जामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. मात्र भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सरकारच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे. एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय हा देशविरोधी आहे. त्याविरोधात मी न्यायालयात धाव घेणार आहे, असे स्वामी यांनी म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना स्वामी म्हणाले की, एअर इंडियाची विक्री करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. हा करार पूर्णपणे देशविरोधी आहे. नाईलाजास्तव मला कोर्टात धाव घ्यावी लागणार आहे. आम्ही आपल्या कुटुंबाची सामूहिक संपत्ती अशा प्रकारे विकू शकत नाही. 

 केंद्र सरकारने सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारकडून पुन्हा एकदा निविदा मागवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकराने एअर इंडियामधील 100 टक्के समभाव विकणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने एअर इंडियाच्या खासगीकरणाला 7 जानेवारी रोजी मंजुरी दिली होती. एअर इंडियाकडे 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहेत. आता 17 मार्चपर्यंत एअर इंडियासाठी बोली लावता येणार आहे.   

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीAir Indiaएअर इंडियाbusinessव्यवसायCentral Governmentकेंद्र सरकार