नवी दिल्ली - कोरोना विषाणूने थैमान घातलेल्या चीनमधील वुहान येथून 324 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन निघालेले एअर इंडियाचे विशेष विमान दिल्लीत दाखल झाले आहे. वुहान प्रांतात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर हे विद्यार्थी तिथे अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी शुक्रवारी एअर इंडियाचे विशेष विमान रवाना करण्यात आले होते.
कोरोना विषाणूचा धोका वाढला, जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित
Corona: जीवघेण्या कोरोना व्हायरसचं नाव कोरोना का पडलं असेल? जाणून घ्या कारण...
केरळमधील कोरोना रुग्ण सरकारी इस्पितळात दाखल; १५०३ जणांची तपासणीदरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला असून, आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण होऊन 259 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 11 हजार 791 जणांना या विषाणूची लागण झाली आहे.