शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘एअर इंडिया’च्या विक्रीसाठी अटी आणखी शिथिल करणार, उड्डाणमंत्री एच. एस. पुरी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 05:05 IST

Air India Sale : पुरी यांनी सांगितले की, एअर इंडियाच्या विक्रीसाठी आम्ही आठ रोड शो घेतले आहेत.

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विक्रीसाठी सरकारने आपल्या दुसऱ्या प्रयत्नातील निविदा प्रक्रियेतील अटी व शर्ती बºयाच सुटसुटीत केल्या असल्या तरी पात्र निविदाधारकांसाठी त्या आणखी शिथिल करण्याचा मार्ग अजूनही खुला आहे, असे उड्डाणमंत्री एच. एस. पुरी यांनी म्हटले आहे.पुरी यांनी सांगितले की, एअर इंडियाच्या विक्रीसाठी आम्ही आठ रोड शो घेतले आहेत. आधीच्या फसलेल्या प्रयत्नांतून आम्ही धडा घेतला. रोड शोमधून आम्ही सूचना घेतल्या. मागील वेळी विकण्याची प्रक्रिया सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावरच हाती घेतली गेली होती. अशा काळात सरकारी कंपनी खरेदी करणे खरेदीदारांसाठी अजिबात सोयीचे नव्हते. पुरी म्हणाले की, ‘निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत एअर इंडियाला ब्रिज फंडिंग मिळत राहील. निर्गुंतवणूक प्रक्रिया पुढे नेण्यासाठी अंतिम टप्प्यात अटी व शर्ती आणखी शिथिल करण्याचा मार्ग मोकळाच आहे. याशिवाय सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या हिताचेही रक्षण केले जाईल. निर्गुंतवणुकीनंतरही कर्मचाºयांचे हितरक्षण कसे होईल, यावर आम्ही काम करीत आहोत.कर्मचारी संख्या कमीचदरम्यान, एअर इंडियाचे चेअरमन अश्विनी लोहानी यांनी सांगितले की, एअर इंडियात जास्तीचे कर्मचारी नाहीत. उलट नव्या कंपनीस आणखी कर्मचाºयांची गरज लागेल. एअर इंडियात २0१२ नंतर एकही कायम कर्मचारी घेतलेला नाही. या काळात नवी विमाने घेतली. नवीन उड्डाणे वाढविली. एअर इंडिया व संबंधित कंपन्यांत मिळून ३0 हजार कर्मचारी आहेत. एआय आणि एआय एक्स्प्रेसमध्ये १७,९८४ कर्मचारी असून, त्यातील ९,६१७ कर्मचारी कायम आहेत. ३६ टक्के कायम कर्मचारी आगामी पाच वर्षांत निवृत्त होत आहेत.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया