शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

अक्षरधाम हल्ल्याच्या सूत्रधार अब्दुल राशीद सुलेमान अजमेरी याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 1:04 AM

गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरावर २००२ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार अब्दुल राशीद सुलेमान अजमेरी याला येथील विमानतळावर अटक करण्यात आली आहे. सौदी अरेबियाहून तो परतला असता पोलिसांनी त्याला पकडले.

अहमदाबाद : गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरावर २००२ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार अब्दुल राशीद सुलेमान अजमेरी याला येथील विमानतळावर अटक करण्यात आली आहे. सौदी अरेबियाहून तो परतला असता पोलिसांनी त्याला पकडले.गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजदीपसिंह जाला यांनी सांगितले की, अब्दुल राशीद हा आपल्या आई आणि भावाला भेटण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. शनिवारी पहाटे १.३० वाजता त्याला अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. तो रियाधहून येथे आला होता.२४ सप्टेंबर २००२ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात ३२ जण ठार, तर ८४ जण जखमी झाले होते. अजमेरी हा या प्रकरणात अटक करण्यात आलेला नववा आरोपी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमेरी हा गत दोन दशकांपासून सौदी अरेबियात होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Crimeगुन्हा