शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

बसपा लढविणार मुंबईतील सर्व जागा

By admin | Published: September 24, 2014 2:44 AM

आघाडी-युतीमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसताना बहुजन समाज पार्टीने ही निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे

मुंबई : आघाडी-युतीमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसताना बहुजन समाज पार्टीने ही निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील ३६ जागा पक्ष लढणार असून, उमेदवारांची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.बहुजन समाज पार्टीने लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच्या सर्व जागा लढवून विक्रम नोंदवला आहे. पक्षामार्फत राज्यातील निवडणुका स्वबळावर लढविण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत बसपाने स्वबळावर लढण्यिाचा निर्णय जाहीर केला असून, राज्यातील काही उमेदवारांची अधिकृत घोषणाही करण्यात आलेली आहे. मुंबईतील सर्वच्या सर्व म्हणजे ३६ जागा बसपा लढणार आहे. मुंबईतील धारावी, चेंबूर, विक्रोळी, घाटकोपर आदी विभागांसह विविध भागांत बसपाला चांगला जनाधार आहे. बसपाचा उमेदवार प्रमुख पक्षांच्या उमेदवाराची मते मोठ्या प्रमाणात घेण्याची शक्यता आहे. बसपाच्या कार्यकर्त्यांनाच यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले असून, त्यांना निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)