शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीन दिवस, तर शिंदे-फडणवीस-पवार यांची एकाच दिवसात बॅग तपासणी
2
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
3
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
4
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
5
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
6
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
7
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
8
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
10
“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
11
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
12
"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा
13
"राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी..."; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा
14
'माझे सरकार पाडले नसते, तर शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी दिली असती'- उद्धव ठाकरे
15
"पाच प्रश्नही सांगता येत नाही असा चेहरा कुणाला हवाय?"; सरवणकरांच्या लेकीचा अमित ठाकरेंवर हल्लाबोल
16
IND vs SA : तिसऱ्या टी-२० सामन्यात Ramandeep Singh ला मिळाली पदार्पणाची संधी
17
IPL मेगा लिलावाआधी Arjun Tendulkar चा 'पंजा'; यावेळी तरी लागेल का विक्रमी बोली?
18
“सत्तेसाठी भाजपा दाऊदला निवडणुकीत उभे करेल, त्याला सत्ता जिहाद म्हणायचे का?”: नाना पटोले
19
'सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य...', सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर यूपी सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
"दीपक केसरकर अदानींसाठी जागा शोधत होते"; सावंतवाडीत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

संविधानाच्या प्रतीमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द वगळल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 6:09 AM

प्रास्ताविकेतील शब्द वगळल्याने वादंग; कायदा मंत्री म्हणतात, संविधानाची प्रत मूळ प्रास्ताविकेनुसार, दुरुस्ती नंतर झाली

नवी दिल्ली : संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी खासदारांना दिलेल्या संविधानाच्या प्रतीमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द वगळल्याचा आरोप, काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी केल्याने वाद निर्माण झाला.

या वादाबद्दल काँग्रेससंसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांना विचारले असता त्या पत्रकारांना म्हणाल्या, “हे (धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द) प्रस्तावनेत खासदारांना देण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतमध्ये नव्हते.”

कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, खासदारांना दिलेली प्रत संविधानाच्या प्रस्तावनेची मूळ आवृत्ती आहे आणि घटनादुरुस्तीनंतर ते शब्द जोडण्यात आले. हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगून चौधरी म्हणाले की, अतिशय हुशारीने हे शब्द वगळण्यात आले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या हेतूंवर शंका व्यक्त केली. हे शब्द १९७६ नंतर राज्यघटनेत जोडण्यात आले होते, याची जाणीव असल्याचे चौधरी यांनी सांगितले, परंतु “माझ्यासाठी ही एक गंभीर समस्या आहे. मला त्यांच्या हेतूबद्दल शंका आहे, कारण त्याचे मन स्वच्छ दिसत नाही. जर कोणी संविधानाची प्रत देत असेल तर ती ताजी आवृत्ती असावी, असे अपेक्षित असते,” असे ते म्हणाले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) नेते विनय विश्वम यांनी अशा प्रकारे कथितपणे शब्द हटवणे हा गुन्हा असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसParliamentसंसदBJPभाजपा