ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी दिल्लीचे पोलिस आयुक्त अलोक वर्मा यांची नियुक्ती गुरुवारी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी दोन वर्षांकरिता केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी अलोक वर्मा यांची निवड केली. या पदासाठी देशातील ४० पेक्षा जास्त आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडण्यात आली होती.
#FLASH Delhi Police Commissioner Alok Verma to be the next CBI Chief.— ANI (@ANI_news) 19 January 2017
PM has approved the appointment of Alok Verma, IPS, as Director CBI, for a period of 2 years.— ANI (@ANI_news) 19 January 2017