शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

बेळगाव कुर्‍हे येथे आंबेडकर जयंती साजरी

By admin | Published: April 15, 2016 1:55 AM

बेलगाव कुर्‍हे : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमीत्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच कमलाकर नाठे, ग्रामपंचायत सदस्य अशोक नाठे ,लिलाबाई सोनवणे, शोभा आहेर, श्रीधर सोनवणे, बाळासाहेब नाठे, संतोष आहेर, ग्रामविकास अधिकारी सुरेश भोजने, लिपिक सुनील नाठे, माजी सदस्य काळू सोनवणे, दत्तू नाठे, आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई सोनवणे व श्रीधर सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गोंदे दुमाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामोदयातून भारत उदय अभियान 14 ते 24 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक समरसता, पंचायतीचे मजबुतीकरण, गा

बेलगाव कुर्‍हे : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमीत्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच कमलाकर नाठे, ग्रामपंचायत सदस्य अशोक नाठे ,लिलाबाई सोनवणे, शोभा आहेर, श्रीधर सोनवणे, बाळासाहेब नाठे, संतोष आहेर, ग्रामविकास अधिकारी सुरेश भोजने, लिपिक सुनील नाठे, माजी सदस्य काळू सोनवणे, दत्तू नाठे, आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई सोनवणे व श्रीधर सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गोंदे दुमाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामोदयातून भारत उदय अभियान 14 ते 24 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक समरसता, पंचायतीचे मजबुतीकरण, गावाचा व शेतकर्‍यांचा विकास व त्यांच्यासाठी निगिडत अभियान राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरा- घरात पोहचिवण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी निर्धार केला. सामाजिक सलोखा राखून सर्व योजनांची माहिती देखील देण्यात येणार आहे. गोंदे दुमाला येथील सिद्दीविनायक माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारा खर्च तसेच गरजू विद्यार्थ्यांना शाळेतून एक विध्यार्थी दत्तक घेण्याचे ग्रामविकास अधिकारी सुरेश भोजने यांनी यावेळी सूचित केले. --------------------------------फोटो ओळी- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालताना ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई सोनवणे, श्रीधर सोनवणे, उपसरपंच कमलाकर नाठे, ग्रामपंचायत सदस्य अशोक नाठे, शोभा आहेर, ग्रामविकास अधिकारी सुरेश भोजने आदी. (१४बेळगाव कुर्‍हे)