शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

अमेरिकन तरुणीने केले भारतातील शेतकऱ्याशी लग्न

By admin | Published: April 08, 2017 5:12 PM

अमेरिकेतल्या एका उच्चशिक्षित आणि गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या मुलीने नुकतेच भारतातील एका शेतकऱ्याशी

ऑनलाइन लोकमत
सूरत, दि. ८ - दिवसेंदिवस शेती आर्थिकदृष्ट्या तोट्याची होत असल्याने अनेक  मुली  शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी नकार देत असल्याचे तुम्ही वाचले असेलच. पण अमेरिकेतल्या एका उच्चशिक्षित आणि गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या मुलीने नुकतेच भारतातील एका शेतकऱ्याशी विवाह करून पैशापेक्षाही प्रेम मोठे असल्याचे दाखवून दिले आहे. 
जेसिका असे या तरुणीचे नाव असून तिने फेसबूकवरून झालेल्या मैत्रिनंतर आकाश पटेल या गुजरातमधील शेतकऱ्याशी विवाह केला. उच्चशिक्षित आणि  बँकेत उच्चपदावर काम करत असलेल्या जेसिका हिची गेल्यावर्षी फेसबूकवरून आकाशशी ओळख झाली होती. लवकच त्यांच्यातील मैत्री प्रैमामध्ये बदलली आणि दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला.
दोघांच्याही प्रेमास कुटुंबीयांनी मान्यता दिल्याने विवाहामध्ये अडचणी आल्या नाहीत.  दहा दिवसांपूर्वी आकाशशी विवाह करण्यासाठई जेसिका अमेरिकेतून भारतात आली. त्यानंतर दोघांनीही गुरुवारी संध्याकाळी विवाह केला. आता दोघेही हनिमुनसाठी मुंबईतून मनालीकडे रवाना झाले आहेत. 
आता जेसिका अमेरिकेत आपल्या आईवडिलांसमोर पुन्हा एकदा विवाहबद्ध होणार आहे. आकाश हा आमराईचा मालक असून, तो सहदपूरमध्ये उसाची शेतीही करतो. दरम्यान, जेसिका ही आपल्या आईलाही सून म्हणून पसंत असून, खऱ्या प्रेमामध्ये भाषेचा अडथळा कधीही येत नाही, असेही त्याने सांगितले.