शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
3
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
4
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
5
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
6
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
7
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
8
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
9
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
10
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
11
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
12
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
13
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
14
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
15
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
16
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
17
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
18
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
19
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
20
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही

"आपण आपल्या प्रकृतीच्या बाबतीत PM मोदींना विनाकारण ओढलं, प्रार्थना करतो की...'; शाह यांचा खर्गेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 1:06 PM

गेल्या 29 सप्टेंबरला जम्मू काश्मीरच्या जसरोटा येतील प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांनी जनसभेला संबोधित करता, जोवर पंतप्रधान मोदी सत्तेवरून जात नाहीत, तोवर मी जिवंत राहील, असे खर्गे यांनी म्हटले होते. 

काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानावरून केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी त्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, त्यांनी (खर्गे यांनी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या प्रकृतीच्या बाबतीत निष्कारण ओढले. यासंदर्भात सोमवारी एक्सवर लिहिताना शाह म्हणाले, काँग्रेसच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत किती द्वेश आणि भीती आहे, हे खर्गे यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. ते  सातत्याने त्यांच्याच बाबतीत विचार करत असतात.

गेल्या 29 सप्टेंबरला जम्मू काश्मीरच्या जसरोटा येतील प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांनी जनसभेला संबोधित करता, जोवर पंतप्रधान मोदी सत्तेवरून जात नाहीत, तोवर मी जिवंत राहील, असे खर्गे यांनी म्हटले होते. 

"खर्गे यांनी आपला पक्ष आणि नेत्यांनाही मागे टाकले"-अमित शाह म्हणाले, काँग्रेस अध्यक्षांनी आपल्या भाषणात अपशब्द वापरून आपले नेते आणि पक्षालाही मागे टाकले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्ल कटूतेचे प्रदर्शन करत, त्यांना आपल्या आरोग्याच्या मुद्द्यावर विनाकारणच ओढले आणि म्हणाले की, पंतप्रधानांना सत्तेवरून हटवूनच शांत होऊ. 

शाह म्हणाले, काँग्रेस अध्यक्षांच्या प्रकृतीचा प्रश्न आहे, पंतप्रधान मोदी, मी आणि आम्ही सर्वजण, प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभावे, ते निरोगी राहावेत, ते अनेक वर्षापर्यंत जिवंत रहावेत आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे निर्माण बघण्यासाठी जिवंत रहावेत. तत्पूर्वी, खर्गे यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसाध्यक्षांना फोन करून, प्रकृतची विचार-पूस केली होती.

टॅग्स :congressकाँग्रेसAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी