शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक का लढवत नाहीत? राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंंचा 'तो' किस्सा...
2
चक्रवर्तीच्या चक्रव्यूहमध्ये अर्धा संघ फसला; पण तरी द. आफ्रिकेनं टीम इंडियाचा विजय रथ रोखला!
3
'अमितला भेटण्यासाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही', मुलासाठी राज ठाकरेंची सभा
4
महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका
5
Varun Chakravarthy ची कमाल; नावे झाला टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरीचा रेकॉर्ड
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई! कल्याणमध्ये व्हॅनमध्ये १ कोटी ३० लाखांची सापडली रोकड
7
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक
8
पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा'
9
'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राजेश लाटकरांसाठी मधुरिमाराजे अन् मालोजीराजे मैदानात; पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक
11
IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार
12
“मी जर संधीसाधू असेन तर मग शरद पवार काय आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे”: अशोक चव्हाण
13
Abhishek Sharma चा फ्लॉप शो! नेटकऱ्यांना आली मराठमोळ्या Ruturaj Gaikwad ची आठवण, कारण...
14
“त्यांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला, आता २३ तारखेला टकमक टोक दाखवायचे”: उद्धव ठाकरे
15
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र
16
“‘लाडकी बहीण’च्या नावाखाली दिशाभूल करायचा प्रयत्न”; वडेट्टीवार बाप-लेकीची महायुतीवर टीका
17
अजित पवार २० ते २५ जागा जिंकतील, तर भाजप...; विनोद तावडेंनी सांगितला आकडा
18
आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले...
19
बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या

प्रक्षोभक भाषणामुळे अमित शहा अडचणीत

By admin | Published: September 11, 2014 3:34 AM

लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशात ‘आक्षेपार्ह’ भाषण देऊन आदर्श आचारसंहितेचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आज बुधवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले़

मुजफ्फरनगर : लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशात ‘आक्षेपार्ह’ भाषण देऊन आदर्श आचारसंहितेचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आज बुधवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले़. धर्म, वंश, जाती आणि समुदायाच्या आधारावर कथितरीत्या मते मागितल्याप्रकरणी येथील एका न्यायालयात पोलिसांनी शहा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले़ नवी मंडी क्षेत्राचे उपअधीक्षक योगेंद्र सिंह यांनी सांगितले की, शहा यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या विविध कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले़ पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, शहांविरुद्ध आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला होता़ आयोगाने ४ एप्रिल २०१४ रोजी शहांवर उत्तर प्रदेशात प्रचार करण्यावर बंदी आणली होती़ (वृत्तसंस्था)