शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 18:42 IST

amit shah big guarantee for agniveer jobs on army agnipath scheme haryana assembly election 2024

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. यातच केंद्रीय गृह मंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांनी मंगळवारी (17 सप्टेंबर) भिवानी येथे एक प्रचारसभेला संबोधित करताना अग्निवीर योजनेसंदर्भात एक मोठा दावा केला आहे.

अमित शाह यांनी अग्निवीरांना दिली मोठी गॅरंटी -शाह म्हणाले, राहुल गांधी आणि हुड्डा कुटुंब अग्निवीर योजनेसंदर्भात देशातील जवानांना संभ्रमित करत आहे. याच वेळी त्यांनी अग्निवीरांना एक मोठी गॅरंटीही दिली. ते म्हणाले, मी हरियाणातील सर्व अग्निवीरांना गॅरंटी देतो की, ते जेव्हा सैन्यातून परततील, तेव्हा आम्ही त्यांना नोकऱ्या देऊ.

अमित शाह यांनी सांगितला काँग्रेस आणि राहुल गांधींचा अजेंडा - भाजप नेते अमित शाह म्हणाले, काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा एकच अजेंडा आहे आणि तो म्हणजे, पाकिस्तान सोबत चर्चा करणे आणि दहशतवाद्यांना सोडून देणे. पुन्हा एकदा 370 परत आणण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र ते असे कधीही करू शकणार नाहीत.

पाकव्याप्त काश्मीर आपला आणि भारताचा अविभाज्य भाग -यावेळी, शाह यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भातही मोठे भाष्य केले. पाकव्याप्त काश्मीर आपला आहे आणि भारताचा अविभाज्य भाग आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हरियाणाची भूमी ही वीरांची भूमी आहे, हरियाणाचे जवान आज देशात सैन्याचा सन्मान वाढवत आहेत, असेही शाह म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहHaryanaहरयाणाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीAgneepath Schemeअग्निपथ योजना