शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

अमित शहा यांची साक्ष होणार १८ सप्टेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 1:21 AM

गुजरातमध्ये २00२ साली झालेल्या हिंदू-मुस्लीम दंगलीच्या संदर्भात भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी १८ सप्टेंबर रोजी न्यायालयात साक्ष देण्यासाठी यावे यासाठी समन्सच निघाले आहे.

अहमदाबाद : गुजरातमध्ये २00२ साली झालेल्या हिंदू-मुस्लीम दंगलीच्या संदर्भात भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी १८ सप्टेंबर रोजी न्यायालयात साक्ष देण्यासाठी यावे यासाठी समन्सच निघाले आहे.नरोदा पाटिया येथील दंगलीच्या प्रकरणी गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांना याआधी न्यायालयाने दोषी शिक्षा सुनावली. आता नरोदा गावात झालेल्या दंगलीतील सहभागाबद्दल विशेष न्यायालयात खटला सुरू असून, बचाव साक्षीदार म्हणून अमित शहा यांचे नाव आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, माया कोडनानी मंत्री होत्या.नरोदा येथे जेव्हा दंगल झाली, तेव्हा आपण अमित शहा यांच्यासमवेत रुग्णालयात गेलो होतो, त्यामुळे आपला दंगलीत सहभाग नाही, असा दावा माया कोडनानी यांनी न्यायालयात केला आहे. (वृत्तसंस्था)मुदतवाढ नाहीन्यायालयाने १८ सप्टेंबर ही तारीख नक्की केली. तसेच अमित शहा यांच्या घरी समन्स द्यावे वा लावण्यात यावे, असे न्यायालयाने सांगितले आहे. आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे न्यायालयाने गेल्या सुनावणीच्या वेळीच स्पष्ट केले होते.

टॅग्स :Amit Shahअमित शाहCourtन्यायालय