शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

सिनेमाच्या शूटिंगवेळी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 11:42 AM

बॉलिवूडमधील शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे वृत्त समोर आले आहे. 

मुंबई - बॉलिवूडमधील शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जोधपूरमध्ये 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमाच्या शूटिंगवेळी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचं पथक जोधपूरला जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन एका चार्ट्ड विमानानं मुंबईमध्ये परतणार आहेत. काही दिवसांपूर्वीचे कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली होती. प्रकृती ठीक नसल्याची माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगद्वारे दिली होती.  पहाटे 5 वाजता शूटिंग संपवून बिग-बी हॉटेलवर आले आणि प्रकृती ठीक वाटत नसल्याचं आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं. शिवाय, डॉक्टर प्रकृतीची तपासणी करण्यासाठी येत असल्याचीही माहिती त्यांनी दिली. बिग बींच्या या ब्लॉगमुळे त्यांच्या चाहत्यांची काळजी वाढली. 

अमिताभ बच्चन यांनी काय लिहिलंय ब्लॉगमध्ये ?''पहाटेचे 5 वाजलेत, एका नवीन पहाटेची सुरुवात. काही लोक जगण्यासाठी काम आणि मेहनत करत आहेत.  अडचणींचा सामना केल्याशिवाय काहीही साध्य होत नाही. बराच संघर्ष, निराशा आणि वेदना होतील. तेव्हाच आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होतील. कधी होतील आणि कधी होणार नाहीत. जेव्हा आपली स्वप्नं पूर्ण होत नसतील, तेव्हा आपण अधिक चांगलं करण्याची गरज आहे.''

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनbollywoodबॉलिवूड