शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

अम्मा समर्थकाने घेतले क्रूसावर खिळे ठोकून

By admin | Published: February 23, 2015 11:15 PM

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता पुन्हा पदावर विराजमान व्हाव्यात, अशी आस लावून बसलेल्या निष्ठावंताने सोमवारी स्वत:ला चक्क क्रूसावर लटकवत हातापायाला खिळे ठोकून घेतल्याने खळबळ उडाली

चेन्नई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता पुन्हा पदावर विराजमान व्हाव्यात, अशी आस लावून बसलेल्या निष्ठावंताने सोमवारी स्वत:ला चक्क क्रूसावर लटकवत हातापायाला खिळे ठोकून घेतल्याने खळबळ उडाली आहे. देवाला प्रार्थना करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. शिहान हुसेन याने क्रूसावर लटकवून घेतल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्या हातापायात ६ इंचीचे खिळे ठोकले. तो ६.७ मिनिटे क्रूसावर होता. मंगळवारी जयललिता यांचा ६७ वा वाढदिवस असल्याने त्यांच्याप्रति शुभकामना व्यक्त करतानाच देवाला साकडे घालण्यासाठी हे कृत्य केले. हा सर्व प्रकार घडत असताना अ‍ॅम्ब्युलन्स आणि डॉक्टरांची चमू उभी होती. विशेष म्हणजे पोलिसांनी कोणताही अटकाव केला नाही.दरम्यान, बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गेल्यावर्षी बेंगळुरू न्यायालयाने जयललिता यांना चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. (वृत्तसंस्था)