ठळक मुद्देअपघातानंतर घटनास्थळावर मृतदेहांचा खच पडला होता.
अमृतसर : पंजाबमध्ये अमृतसरजवळील चौरा बाझार येथे रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. त्या कार्यक्रमासाठी हजारो जण उपस्थित होते. रावण दहन झाले त्यावेळी उपस्थितांपैकी अनेक जण ट्रॅकवर उभे होते. त्याचवेळी तेथे भरधाव वेगात आलेली ट्रेन ट्रॅकवर उभे असलेल्यांना उडवत निघून गेली. अपघातानंतर घटनास्थळावर मृतदेहांचा खच पडला होता.
पाहा अपघाताचा व्हिडीओ
पंजाबचे मुख्यमंत्री अरमिंदर सिंग यांनी या अपघाताबद्दल माहिती दिली
केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी या अपघाताबद्दल चिंता व्यक्त केली
पोलिस कमिशनर एस. एस. श्रीवात्सव यांनी अपघाताबद्दल माहिती दिली
काँग्रेसने या कार्यक्रमाची परवानगी घेतली नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले