शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

प्राध्यापकाने शिक्षिकेला खोलीत बंद करून ठेवले अनैसर्गिक शारीरिक संबंध; पीडितेचा आरोप, FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 6:04 PM

कॉलेजचे अतिरिक्त लेक्चर घेणाऱ्या शिक्षिकेने प्राध्यापकावर गंभीर आरोप केला आहे.

नवी दिल्ली : हरयाणाच्या हिसार जिल्ह्यातील आदमपूर भागातील एका कॉलेजचे अतिरिक्त लेक्चर घेणाऱ्या शिक्षिकेने तिच्या कॉलेजच्या प्राध्यापकावर तिला एका खोलीत बंद करून तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. पीडितेचा आरोप आहे की, संबंधित प्राध्यापकाने तिला धमकावले की. जर तिने त्याचे ऐकले नाही तर ती कॉलेजमध्ये नोकरी करू शकणार नाही. याप्रकरणी पीडितेने महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, पीडित शिक्षिका कॉलेजमध्ये हिंदी विषयाचा अतिरिक्त क्लास घेते असे तक्रारीत नमूद आहे. 3 ऑक्टोबर 2017 पासून ती या कॉलेजमध्ये कार्यरत आहे. 24 जानेवारी रोजी महाविद्यालयात परीक्षा सुरू असताना ती संध्याकाळच्या ड्युटीवर होती. परीक्षेची वेळ 2 ते 5 अशी होती. परीक्षेनंतर तिने उत्तरपत्रिका जमा करण्यास सुरुवात केली तेव्हा भूगोलाचे प्राध्यापक अशोक बैनीवाल हे हजेरी मशीनजवळ उभे होते.

धमकी देऊन केला विनयभंग  तिथे प्राध्यापकाने सांगितले की, त्याला शिक्षिकेशी ड्युटीशी संबंधित काहीतरी बोलायचे आहे. तो 48 क्रमांकाच्या खोलीत गेला. तिथे गेल्यावर तिला एकटी पाहून त्याने दरवाजा आतून लावला. त्याला विरोध केला असता, काम करायचे असेल तर ते सांगेल ते करावे लागेल असे प्राध्यापकाने म्हटले, असा आरोप पीडितेने केला. 

प्राध्यापकावर गुन्हा दाखल पीडित महिलेचा आरोप आहे की, तिथे आरोपी प्राध्यापकाने तिचा विनयभंग केला आणि जबरदस्तीने तिच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. याआधीही आरोपीने तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला आहे. तिला वारंवार आरोपीने एकांतात भेटण्यासाठी बोलावले आणि तिने नकार दिला असता, तिला कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशी धमकी त्याने दिली. या घटनेमुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाल्याचे पीडितेने सांगितले. ती अनुसूचित जातीची आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध एससी-एसटी कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळTeacherशिक्षक