शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

"...आणि बलात्काऱ्यांनाही", PM नरेंद्र मोदींच्या 'कबुतर-चित्ता' वक्तव्यावर ओवेसींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 1:44 PM

गुजरात सरकारने बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींची नुकतीच सुटका केली आहे. यावरून भाजप सरकारवर टीका होत आहे.

नवी दिल्ली: AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कबुतर आणि चित्त्यावर केलेल्या वक्तव्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. मंगळवारी गुजरातमध्ये डिफेन्स एक्स्पोचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, 'आधी आपण कबुतर सोडायचो, आता चित्ता सोडत आहोत.' 

पीएम मोदींच्या या वक्तव्यावर ट्विट करत असदुद्दीन ओवेसी यांनी लिहिले की, “...आणि बलात्कारी”. ओवेसी यांचा हा टोमणा बिल्किस बानो प्रकरणाबाबत होता. गुजरात सरकारने बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींची नुकतीच सुटका केली आहे. यावरून भाजप सरकारवर टीकाही होत आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देण्यात आले आहे.

बिल्किस बानोच्या कुटुंबीयांना मोदी भेटणार: ओवेसीअसदुद्दीन ओवेसी यांनी यापूर्वीही बिल्किस बानो आणि अंकिता हत्याकांडावरून भाजप सरकारला घेरले होते. ओवेसी यांनी गुजरातमधील अंबाजी येथे आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला शक्तीच्या सन्मानावर केलेल्या भाषणाची खिल्ली उडवली होती. ओवेसी यांनी ट्विट करून म्हटले होते की, 'पंतप्रधान साहेब, कृपया बिल्किस बानो आणि अंकिताच्या कुटुंबियांना भेटा, त्यांना तुमच्याशी काही बोलायचे असेल...'

SC मध्ये 29 नोव्हेंबर रोजी सुनावणीबिल्किस बानोसोबत झालेल्या सामूहिक बलात्कारातील दोषींच्या सुटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. बिल्किस बानोच्या दोषींच्या सुटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले. आता सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदी