शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

अंकिता हत्याकांड : रिसॉर्टमध्ये मुलींशी व्हायचे गैरवर्तन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 6:02 AM

अंकिता भंडारी या मुलीच्या हत्येनंतर रिसॉर्टमध्ये काम केलेल्या एका माजी कर्मचारी  महिलेने खुलासा केला आहे.

मेरठ : उत्तराखंडमध्ये १९ वर्षीय अंकिता भंडारी या मुलीच्या हत्येनंतर रिसॉर्टमध्ये काम केलेल्या एका माजी कर्मचारी  महिलेने खुलासा केला आहे. तिने सांगितले की, रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य आणि अंकित गुप्ता हे मुलींशी गैरवर्तन करायचे. 

ती मुलगी म्हणाली की, वनंतरा रिसॉर्टमध्ये मे महिन्यात नोकरी सुरू केली होती. जुलैमध्ये सोडून दिली. पुलकित आर्य आणि अंकित गुप्ता हे रिसॉर्टमध्ये मुलींना आणत. तिथे व्हीआयपी येत असत. डेहराडूनची रहिवासी असलेल्या मुलीने सांगितले की, मी तिथे रिसेप्शनिस्ट होते. माजी मंत्री विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य हा मुलींसोबत गैरवर्तन करायचा. त्यांना शिवीगाळ करायचा. रिसॉर्टमध्ये संशयित मुले-मुली येत असत. पुलकित रजिस्टरमध्ये त्यांची नोंद करू देत नसे.  

तिने सांगितले की, एकदा पुलकितची पत्नी रिसॉर्टला आली असताना तिने मला घरी कामाची ऑफर दिली होती. मला पतीपासून वेगळे करून त्याच्या खाेलीत पाठविण्यास पुलिकतने कर्मचाऱ्यांना सांगितले हाेते. मी त्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आम्ही दाेघांनीही  तेथील नाेकरी साेडली.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडCrime Newsगुन्हेगारी