शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

अण्णा हजारेंचा मंच आता अधिक राजकीय झालाय!

By admin | Published: March 01, 2015 11:40 PM

समाजसेवक अण्णा हजारे यांचा मंच आता अधिक राजकीय झालेला आहे व तो आता सामाजिक अजिबात राहिलेला नाही

गाझियाबाद : समाजसेवक अण्णा हजारे यांचा मंच आता अधिक राजकीय झालेला आहे व तो आता सामाजिक अजिबात राहिलेला नाही, अशी टीका अण्णांचे एकेकाळचे सहकारी व सध्या मोदी सरकारमध्ये संरक्षण राज्यमंत्री असलेले व्ही.के. सिंग यांनी केली आहे.केंद्राने मांडलेल्या भूमी अधिग्रहण विधेयकावरून सध्या देशातील वातावरण चांगलेच तापलेले आहे व अण्णा यांनीही या विधेयकाच्या विरोधात जंतरमंतर येथे आंदोलन केले होते. या विधेयकाचा संदर्भ देत सिंग यांनी अण्णांना लक्ष्य बनविले. ते म्हणाले की, ‘मी अण्णांचा आदर करतो; परंतु एकेकाळी मुद्यांवरून लढणारे कार्यकर्ते अण्णांच्या मंचावर असायचे त्यावेळी त्यांचा आदर वाटे. आता त्यांचा मंच सामाजिक राहिलेला नसून पूर्णपणे राजकीय बनलेला आहे.’