शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

वार्षिक उजळणी अशक्य

By admin | Published: September 01, 2015 1:01 AM

‘एक पद, एक पेन्शन’(ओआरओपी) अंतर्गत आंदोलन करीत असलेल्या माजी सैनिकांची पेन्शनची वार्षिक उजळणी करण्याची मागणी वित्तमंत्री

नवी दिल्ली : ‘एक पद, एक पेन्शन’(ओआरओपी) अंतर्गत आंदोलन करीत असलेल्या माजी सैनिकांची पेन्शनची वार्षिक उजळणी करण्याची मागणी वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी स्पष्टपणे फेटाळून लावली. तथापि कमी वयात निवृत्त होणाऱ्या सैनिकांच्या हितांचे त्यांना जादा पेन्शन देऊन संरक्षण करण्यात येईल, असे जेटली यांनी सांगितले.जगात कुठेही पेन्शनची वार्षिक उजळणी करण्यात येत नाही, असे नमूद करून जेटली म्हणाले, एक पद, एक पेन्शन लागू करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.परंतु यात केवळ एकच अडचण आहे आणि ती म्हणजे ‘अंकगणितीय लेखाजोखा. ओआरओपी म्हणजे नेमके काय, यावर माझा स्वत:च फॉर्म्युला आहे. आणखी कुणाचा ओआरओपीवर फॉर्म्युला असू शकतो. परंतुतो तर्कसंगत मापदंडावर आधारित असायला पाहिजे. जेथे दर महिन्याला अथवा दर वर्षाला पेन्शनची उजळणी होईल, असा ओआरओपी लागू केला जाऊ शकत नाही.केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लवकरच लागू करण्यात येणार असल्याचे जेटली यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मी पैशाबाबत फार सतर्क असतो आणि गरजेपेक्षा अधिक खर्च होऊ नये आणि नंतर उसने घेण्याची वेळहीयेऊ नये म्हणून घरात खर्च होणाऱ्या प्रत्येक पैशाचा हिशेब ठेवणाऱ्या गृहिणीसारखे माझे काम आहे. आपण एका मर्यादेपेक्षा जास्त उसने घेतले तर आपण वित्तीय बेशिस्तीत सामील व्हाल.माजी सैनिक नवी दिल्लीच्या जंतरमंतर येथे एक पद, एक पेन्शनच्या मागणीसाठी गेल्या ७८ दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. पेन्शनची वार्षिक उजळणी करण्याची त्यांची मागणी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)