शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
3
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
4
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
5
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
6
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
7
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
8
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
9
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
10
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
11
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
12
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
13
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
14
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
15
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
16
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
17
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
18
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
19
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
20
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 

'ट्विटर' चा आणखी एक धमाका

By admin | Published: July 12, 2016 9:24 PM

बिझ स्टोन, ईव्हान विलियम्स आणि जैक डॉर्सी या तिघांनी मिळून अमेरिकेच्या ऑस्टिन शहरात 'ट्विटर' ही कंपनी सुरू केली.

-अनिल भापकर,

बिझ स्टोन, ईव्हान विलियम्स आणि जैक डॉर्सी या तिघांनी मिळून अमेरिकेच्या ऑस्टिन शहरात 'ट्विटर' ही कंपनी सुरू केली. 'जस्ट सेंटिग अप माय ट्विटर' असे पहिले ट्विट जॅक डॉर्सीने २१ मार्च २००६ ला केले आणि ट्विटरचा उदय झाला. आजच्या घडीला ट्विटरवर दिवसभरात 50 कोटीहून अधिक ट्विट केले जातात तर वर्षभरात सुमारे २० अब्ज ट्विट्स केली जातात. प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट्सपैकी एक असणा-या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या 'ट्विटर' ने आज आणखी एक मोठा धमाका करून आपल्या युझर्स ला सुखद धक्का दिला आहे. 'ट्विटर' ने आता जीआयएफ इमेज साठी साईज लिमिट पाच एमबी वरून पंधरा एमबी केली आहे . 'ट्विटर' ने प्रथम २०१४ मध्ये ऍनिमेटेड जीआयएफ इमेज सपोर्ट सुरू करून सोशल मेडिया मध्ये धमाल उडवून दिली . आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ऍनिमेशन हे एक चांगले माध्यम असून त्याचा वापर युझर्स करतील हे ओळखून 'ट्विटर' ने ऍनिमेटेड जीआयएफ इमेज सपोर्ट सुरू केला होता . मात्र त्यासाठी साईज लिमिट फक्त पाच एमबी एवढी होती . ऍनिमेटेड जीआयएफ इमेज ची लोकप्रियता बघून 'ट्विटर' ने ऍनिमेटेड जीआयएफ इमेज साठी साईज लिमिट पंधरा एमबी एवढी वाढवली आहे मात्र त्यासाठी तुम्हाला 'ट्विटर'चे डेस्कटॉप व्हर्जन वापरावे लागणार आहे. कारण अजून ऍप व्हर्जन साठी ऍनिमेटेड जीआयएफ इमेज साईज अजूनही पाच एमबीच आहे.