शहरं
Join us  
Trending Stories
1
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
2
पुण्याच्या म्हाडा लॉटरीसाठी अर्ज केलाय? नवी तारीख आली, एका क्लिकवर सगळी माहिती...
3
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही; उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात राज ठाकरेंना फटकारलं
4
"इतिहासात जाण्याआधी काहीतरी करुन जा"; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना खोचक सल्ला
5
आधी नव्या किंगचा टॅग; मग Yashasvi Jaiswal नं चेंडू स्टेडियम बाहेर मारत केली हवा
6
विक्रोळीतील राज ठाकरेंच्या सभेला संजय राऊतांना निमंत्रण; एक जागा रिकामी ठेवणार
7
रामनामाचा जयघोष सुरु असलेला 'तो' व्हिडीओ महाराष्ट्राच्या निवडणुकीतील? जाणून घ्या सत्य
8
“बोटांवर मोजण्याइतकी मराठा मते”; लोणीकरांच्या विधानावर मनोज जरांगे संतापले, म्हणाले...
9
उद्धव ठाकरेंची सलग दुसऱ्या दिवशी बॅग तपासली; टीकेवर आले निवडणूक आयोगाचे उत्तर
10
चीनमध्ये भीषण अपघात! क्रीडा केंद्राबाहेर कारने लोकांना चिरडले, ३५ जणांचा जागीच मृत्यू
11
'मल्लिकार्जुन खरगेंचे घर जाळले...मतांसाठी कुटुंबीयांचे बलिदान विसरले', CM योगींचा हल्लाबोल
12
आमची मुस्लीम मते कमी करण्यासाठी...; अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीसांवर आरोप
13
“मविआची सत्ता आल्यावर कर्जमाफीसह शेतकरी हिताचे निर्णय घेऊ”; नाना पटोलेंनी दिला शब्द
14
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारणार होते, पण...', काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने नवा वाद
15
राज ठाकरेंचे निकटवर्तीय राजन शिरोडकर यांचे निधन; शिवसेना सोडल्यानंतरही दिली होती साथ
16
"बिग बॉसमध्ये होता तो हा सूरज नाहीच", असं का म्हणाली 'कोकण हार्टेड गर्ल'? केला खुलासा
17
ज्यो बायडेन यांच्या पत्‍नीनं ट्रम्प यांच्या पत्नीला चहा-पाणासाठी बोलावलं, मिळालं धक्कादायक उत्तर!
18
क्रिकेट जगतात 'फास्टर-स्पिनर'ची चर्चा; यॉर्कर लेंथ चेंडूवर घेतली कारकिर्दीतील पहिली विकेट
19
'हिंदू व्हॉट्सॲप ग्रुप' बनवून आयएएस अधिकारी अडचणीत; सरकारने केली कडक कारवाई
20
भाजपाच्या संकल्पपत्रातील 'भावांतर योजना' शेतकऱ्यांना भावली; शेतमालाच्या भावाची हमी मिळाली!

विमानातील अश्लील आणि किळसवाणा प्रकार थांबेना, आता प्रवाशानं एअर होस्टेसला म्हटलं, इथं ये आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 10:24 PM

एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये महिला प्रवाशावर एका मद्यपी प्रवाशानं लघुशंका केल्याची घटना ताजी असतानाच आता GoFirst एअर लाइन्सच्या फ्लाइटमध्ये छेडछाडीचा प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली-

एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये महिला प्रवाशावर एका मद्यपी प्रवाशानं लघुशंका केल्याची घटना ताजी असतानाच आता GoFirst एअर लाइन्सच्या फ्लाइटमध्ये छेडछाडीचा प्रकार समोर आला आहे. एका परदेशी प्रवाशाने फ्लाइटमधील महिला फ्लाइट अटेंडंटसोबत (एअर होस्टेस) गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. नवी दिल्लीहून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला आहे. ही घटना ५ जानेवारीची असल्याची माहिती समोर आली आहे. 

परदेशी प्रवाशाने महिला फ्लाइट अटेंडंटशी अश्लील शब्दात संवाद साधला आणि तिला आपल्यासोबत बसण्यास सांगितलं. छेडछाडीच्या प्रकाराची एअर होस्टेसनं तक्रार दिली आणि नवीन गोवा विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतलं. प्रवाशांचा या वागण्याची माहिती नियामक डीजीसीएलाही देण्यात आली आहे. सीआयएसएफच्या जवानांनी या परदेशी प्रवाशाला पकडलं आहे. हे प्रकरण नवीन विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवसाशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे.

विमानात गैरवर्तनाची सातत्यानं वेगवेगळी प्रकरणं२६ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद प्रवाशानं वृद्ध महिलेवर लघवी केली होती. यावेळी कर्मचाऱ्यांनीही विशेष कारवाई केली नाही. याबाबत महिलेने तक्रारही दिली. तब्बल महिनाभरानंतर हे प्रकरण पुन्हा समोर आल्यानंतर पोलीस आणि डीजीसीएने कारवाईचा बडगा उगारला. शंकर मिश्रा असे या तरुणाचे नाव असून तो मुंबईचा रहिवासी असून तो परदेशी कंपनीत कामाला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर कंपनीने तरुणाला नोकरीवरून काढून टाकले आहे. 

दुसरीकडे, आरोपी तरुणाला शनिवारी दिल्ली आणि बेंगळुरू पोलिसांनी संयुक्तपणे बेंगळुरू येथून अटक केली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात शंकर मिश्रा यांच्याकडून अद्याप कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही. शंकरच्या वडिलांनी एक व्हिडिओ शेअर करत आपला मुलगा असे कृत्य करू शकत नाही असा दावा केला आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया