शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला

By admin | Published: February 02, 2016 11:22 AM

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला आहे. येत्या पाच फेब्रुवारीला होणा-या कराची लिटरेचर फेस्टिव्हलला ते उपस्थित रहाणार होते.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २ -  हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला आहे. येत्या पाच फेब्रुवारीला होणा-या कराची लिटरेचर फेस्टिव्हलला ते उपस्थित रहाणार होते. पाकिस्तानकडून व्हिसा न मिळणे दु:खद आणि निराशाजनक असल्याचे अनुपम यांनी म्हटले आहे. 
कराची लिटरेचर फेस्टिव्हलसाठी पाकिस्तानने १८ पैकी १७ जणांना व्हिसा मंजूर केला मात्र मला एकटयाला व्हिसा नाकारला असे खेर यांनी म्हटले आहे. ६० वर्षीय अनुपम खेर यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 
मी हिंदू आहे हे जाहीरपणे सांगायला मला भिती वाटते या अनुपम खेर यांच्या विधानावरुन मागच्या आठवडयात टि्वटरवरुन त्यांच्यात आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यामध्ये शाब्दीक लढाई रंगली होती.  त्याआधी असहिष्णूतेच्या मुद्यावरुन सुरु झालेल्या वादात त्यांनी जाहीरपणे नरेंद्र मोदी सरकारचे समर्थन केले होते. 
दरम्यान, अनुपम खेर यांनी पाकिस्तानच्या या निर्णयाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मी भारताची अत्यंत समृद्ध अशा सहिष्णू परंपरेबद्दल बोलतो म्हणून की काश्मिरी पंडीत आहे आणि पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध उघड करीन अशी भीती वाटते म्हणून मला व्हिसा नाकारला असा प्रश्नही खेर यांनी विचारला आहे. भारत पाकिस्तानी कलाकारांचं स्वागत करतो, आणि पाकिस्तान भारतीय कलाकारांना प्रवेश देत नाही, मुक्त संवादाची भीती का वाटते असेही खेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.