शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
2
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
3
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
4
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
5
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
6
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
7
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
8
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
9
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
10
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
11
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
12
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
13
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
14
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
15
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
16
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
17
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
18
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
19
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
20
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष

जम्मू - काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

By admin | Published: November 16, 2016 8:59 PM

जम्मू काश्मीरमध्ये बांदिपोरात जिल्ह्यात भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन ते तीन दहशतवादी लपले

ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 16 -  जम्मू - काश्मीरमध्ये बांदिपोरात जिल्ह्यात भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. 
जम्मू-काश्मीर येथील सोपोर परिसरात आज सकाळी दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक पोलीस अधिकारी शहीद झाले. यानंतर  पोलिसांनी दहशताद्यांविरोधात ऑपरेशनला सुरुवात केली होती. बारामुल्लामधील मारबल गावातील झालूरा जंगलात दहशतवादी लपले असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र एकूण किती दहशतवादी आहेत, याची ठोस माहिती मिळू शकलेली नव्हती.
दरम्यान, भारतीय लष्कराच्या जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.