शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

आमदार सतीश पाटील व एस.झेड.पाटील यांचा अटकपूर्व फेटाळला

By admin | Published: April 29, 2016 12:29 AM

जळगाव: जे.टी.महाजन सूतगिरणी खरेदी प्रक्रीयेत लक्ष्मी टेक्सटाईल्स अनामत रक्कम जप्त न करता परत करून बॅँकेची फसवणूक व अपहार केल्याच्या दाखल गुन्‘ात आमदार डॉ.सतीश पाटील व बॅँकेचे तत्कालीन प्राधिकृत अधिकारी एस.झेड.पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी न्यायालयाने फेटाळून लावला.

जळगाव: जे.टी.महाजन सूतगिरणी खरेदी प्रक्रीयेत लक्ष्मी टेक्सटाईल्स अनामत रक्कम जप्त न करता परत करून बॅँकेची फसवणूक व अपहार केल्याच्या दाखल गुन्‘ात आमदार डॉ.सतीश पाटील व बॅँकेचे तत्कालीन प्राधिकृत अधिकारी एस.झेड.पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी न्यायालयाने फेटाळून लावला.
जिल्हा बॅँकेची २ कोटी ७९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बॅँकेचे तत्कालीन चेअरमन आमदार डॉ.सतीश पाटील यांच्यासह आठ जणांविरुध्द १९ एप्रिल रोजी रात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आमदार पाटील व प्राधिकृत अधिकारी एस.झेड.पाटील यांनी न्या.के.पी.नांदेडकर यांच्या न्यायालयात अटकपूर्व अर्ज दाखल केला होता.२६ एप्र्रिल रोजी आरोपी व सरकार पक्षातर्फे जोरदार युक्तीवाद झाला होता. त्यावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवत गुरुवारी निर्णय देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार न्या.के.पी.नांदेडकर यांनी गुरुवारी संध्याकाळी दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले. आरोपीतर्फे ॲड.वसंत ढाके,ॲड.हिंमत सूर्यवंशी, ॲड.प्रवीण पांडे यांनी तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी व फिर्यादीतर्फे ॲड.प्रमोद पाटील यांनी काम पाहिले.