शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

आसाराम बापूचा जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 04:12 IST

बलात्काराच्या खटल्यातील आरोपी आसाराम बापू याचा जामीन अर्ज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.

नवी दिल्ली : बलात्काराच्या खटल्यातील आरोपी आसाराम बापू याचा जामीन अर्ज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. न्यायमूर्ती एन. व्ही. रामना आणि अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाला गुजरातच्या वतीने बाजू मांडणारे सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, या प्रकरणी खटला सुरू असून अजून दहा जणांची साक्ष व्हायची आहे.गुजरात उच्च न्यायालयाने जानेवारी २०१५ मध्ये आसाराम बापू याचा जामीन अर्ज फेटाळला होता त्याच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. सूरतमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींनी आसाराम बापू व त्याचा मुलगा नारायण साई यांच्यावर बलात्कार आणि बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याची इतर आरोपांसह स्वतंत्र तक्रार केलेली आहे. किशोरवयीन मुलीवरील बलात्काराची स्वतंत्र तक्रार राजस्थानमध्ये दाखल झाली होती. आसाराम बापू याने जोधपूर न्यायालयाच्या निर्णयाला राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापू