आरोग्य तपासणीसाठी आसाराम एम्समध्ये दाखल
By admin | Published: January 02, 2015 12:20 AM
नवी िदल्ली- अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी गजाआड असलेल्या आसारामबापूंना आरोग्य तपासणीसाठी गुरुवारी कडेकोट सुरक्षेत अिखल भारतीय आयुिवर्ज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले. जोधपूर बलात्कार प्रकरणात त्यांच्या जामीन अजार्च्या संदभार्त सवोर्च्च न्यायालयाच्या िनदेर्शानंतर वैद्यकीय चमू त्यांची तपासणी करणार आहे.
नवी िदल्ली- अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी गजाआड असलेल्या आसारामबापूंना आरोग्य तपासणीसाठी गुरुवारी कडेकोट सुरक्षेत अिखल भारतीय आयुिवर्ज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले. जोधपूर बलात्कार प्रकरणात त्यांच्या जामीन अजार्च्या संदभार्त सवोर्च्च न्यायालयाच्या िनदेर्शानंतर वैद्यकीय चमू त्यांची तपासणी करणार आहे.सप्टेंबर २०१३ पासून बंिदस्त असलेल्या आसाराम बापूंना भेटण्यासाठी त्यांचे समथर्क मोठ्या संख्येने रुग्णालयात पोहचले होते. त्यांच्या दशर्नासाठी आम्ही पहाटेच येथे आलो आहोत. एका मुलीने केलेल्या आरोपामुळे आमचा त्यांच्यावरील िवश्वास ढळलेला नाही असे त्यांच्या एका मिहला समथर्काने यावेळी म्हटले. याआधी आसाराम यांच्या तपासणीसाठी ३ िडसेंबर ही तारीख िनिश्चत केली होती मात्र आसाराम बापूंनी रस्ते मागार्ने प्रवास करण्यास नकार िदला होता.