शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

अशोक गहलोत यांची काँग्रेसच्या प्रभारी महासचिवपदी नियुक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 9:02 PM

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या संघटनेमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी यांनी पक्षातील जेष्ठ नेते अशोक गहलोत यांची पक्षाच्या प्रभारी महासचिवपदी नियुक्ती केली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या संघटनेमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी यांनी पक्षातील जेष्ठ नेते अशोक गहलोत यांची पक्षाच्या प्रभारी महासचिवपदी नियुक्ती केली आहे. गहलोत हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधींचे निकटवर्तीय असलेल्या जनार्दन द्विवेदी यांचे स्थान घेतील.  दोनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या अशोक गहलोत यांना मिळालेल्या पदोन्नतीमागे काँग्रेसला गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत मिळालेले चांगले यश कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. गुजरात निवडणुकीदरम्यान गहलोत हे पक्षाचे गुजरात प्रभारी होते. गहलोत यांनी 1998 ते 2003 आणि 2008 ते 2013 या काळात राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. यापुढे पक्षामध्ये तरुणांना महत्त्वाची भूमिका मिळेल,  तर ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जाईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी  काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या अधिवेशनात सांगितले होते.   

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोतIndiaभारत