Assembly Election: उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होईल. मिनी लोकसभा म्हणून पाहिलं जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. यातील उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब या तीन राज्यातील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत नेमकं चित्र कसं होतं? यावर एक नजर...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१२ एकूण जागा: ४०३बहुमत: २०२
सपा: २२४बसपा: ८०भाजप: ४७काँग्रेस: २८राष्ट्रीय लोक दल :९अपक्ष:६राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी: १पिस पार्टी ऑफ इंडिया: १क्वामी एकता दल: १अपना दल: १इत्तेहाद ए मिलाद काउन्सिल: १
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७एकूण जागा: ४०३बहुमत: २०२ भाजप: ३१२सपा: ४७बसपा:१९अपना दल: ९काँग्रेस: ७अपक्ष: ३एसबीएसपी: ४राष्ट्रीय लोक दल :१निशाद:१
गोवा विधानसभा निवडणूक २०१२एकूण जागा: ४०बहुमत: २१ भाजप: २१काँग्रेस: ९अपक्ष: ५महाराष्ट्रवादी गोमंतक: ३गोवा विकास पार्टी: २
गोवा विधानसभा निवडणूक २०१७एकूण जागा: ४०बहुमत: २१ काँग्रेस: १७भाजप: १३अपक्ष: ३महाराष्ट्रवादी गोमंतक: ३गोवा फॉरवर्ड पार्टी: ३राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: १
पंजाब विधानसभा निवडणूक २०१२एकूण जागा: ११७बहुमत: ५९ शिरोमणी अकाली दल : ५६काँग्रेस: ४६भाजप: १२अपक्ष: २
पंजाब विधानसभा निवडणूक २०१७एकूण जागा: ११७बहुमत: ५९ काँग्रेस: ७७आप: २०शिरोमणी अकाली दल : १५भाजप: ३लोक इंसाफ पार्टी : २