Assembly Election Results Live : नंदीग्राम मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करण्याची तृणमूलची मागणी
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 07:33 AM2021-05-02T07:33:53+5:302021-05-02T21:11:50+5:30
Assembly Election Results 2021 Live: पश्चिम बंगाल West Bengal, तामिळनाडू Tamil Nadu, आसाम Assam, केरळ Kerala, पुदुचेरी Puducherry विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे लाईव्ह अपडेट्स. ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी लढतीकडे देशाचं लक्ष. एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार का, केरळमध्ये पिनराई विजयन इतिहास घडवणार का, तामिळनाडूत पुन्हा द्रमुकची लाट येणार का, आसाममध्ये भाजपा सत्ता राखणार का, याबद्दल उत्सुकता.
कोरोना महामारीच्या सावटामध्ये ४ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभांसाठी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी रविवार, २ मे रोजी होणार असून, मतदारांनी कोणाला कौल दिला, हे उघड होणार आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार असून, त्या दरम्यान कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. दुपारपर्यंत विधानसभांचे चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. आसाममध्ये तीन तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८ टप्प्यांमध्ये मतदान झाले होते. Assembly Elections 2021 Result Live Updates : West Bengal, Tamil Nadu, Assam, Kerala, PuducherryAssembly Election
LIVE
09:16 PM
निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; भाजपा कार्यालयाला भीषण आग
West Bengal Results 2021 : "तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात लावली आग", भाजपाचा आरोप#AssemblyElections2021#AssemblyElectionResults#WestBengalElections2021#westbengalassemblyelection2021#MamataBanerjee#BJPhttps://t.co/GTkHcidh2v
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
09:11 PM
नंदीग्राम मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करण्याची तृणमूलची मागणी
Three-member Trinamool Congress delegation is meeting Chief Electoral Officer at EC Office in Kolkata seeking a recount of votes in Nandigram and other issues
— ANI (@ANI) May 2, 2021
09:08 PM
नंदिग्राम मतदारसंघाच्या मतमोजणीवरून तृणमूलचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटलं. पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी
09:07 PM
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केलं ममता बॅनर्जींचं अभिनंदन
Heartiest congratulations to Mamata Banerjee Ji on TMC winning the #WestBengalAssemblyElection for a third consecutive time. I am sure under your leadership the state will scale new heights. Best wishes: Odisha CM Naveen Patnaik
— ANI (@ANI) May 2, 2021
08:41 PM
"तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयात लावली आग"
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी याबाबत तृणमूल काँग्रेसवर आरोप केला आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयात आग लावली असून भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे.
08:29 PM
बंगाल निकालानंतर ममतांचा इशारा; संपूर्ण देशाला मोफत कोरोना लस मिळाली नाही, तर आंदोलन करणार
जाणून घ्या, कसा होणार ममतांचा शपथविधी? खुद्द ममतांनीच सांगितलं...#westbengalelections2021#mamatabanerjee#coronavirus#CoronaVaccinehttps://t.co/w1ywSKMbIE
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
08:28 PM
पश्चिम बंगालच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ममता बॅनर्जींचे अभिनंदन, केंद्राकडून राज्याला नेहमी पाठिंबा राहील अशी दिली ग्वाही
पश्चिम बंगालच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ममता बॅनर्जींचे अभिनंदन, केंद्राकडून राज्याला नेहमी पाठिंबा राहील अशी दिली ग्वाही @narendramodi@MamataOfficial#WestBengalElections2021#NarendraModipic.twitter.com/wBHdAUp0qf
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
08:12 PM
शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली
शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. वाचा...#WestBengalPolls#SharadPawar#MamataBanerjee#TMC#NCP@PawarSpeakshttps://t.co/QKDo5txfIX
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
07:58 PM
पश्चिम बंगालच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ममता बॅनर्जींचे अभिनंदन, केंद्राकडून राज्याला नेहमी पाठिंबा राहील अशी दिली ग्वाही
पश्चिम बंगालच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ममता बॅनर्जींचे अभिनंदन, केंद्राकडून राज्याला नेहमी पाठिंबा राहील अशी दिली ग्वाही @narendramodi@MamataOfficial#WestBengalElections2021#NarendraModipic.twitter.com/wBHdAUp0qf
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
07:48 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन
Congratulations to Mamata Didi for @AITCofficial's win in West Bengal. The Centre will continue to extend all possible support to the West Bengal Government to fulfil people’s aspirations and also to overcome the COVID-19 pandemic. @MamataOfficial
— Narendra Modi (@narendramodi) May 2, 2021
07:33 PM
बंगालमध्ये जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल - शरद पवार
रडीचा डाव!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!
07:03 PM
केरळच्या जनतेने सत्ता दिली, पण विजय साजरा करायची ही वेळ नाही - पिनराई विजयन
Kerala has given a verdict in favor of the LDF. But this is not the time to celebrate with great joy as COVID19 continues to spread. This is the time to continue the fight against COVID19: Kerala CM Pinarayi Vijayan pic.twitter.com/1MKRh2JFZ1
— ANI (@ANI) May 2, 2021
06:53 PM
आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपा आघाडीचं सरकार
आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपा आघाडीचं सरकार #AssemblyElections2021#BJPhttps://t.co/RoZ0qIx7pX
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
06:50 PM
केरळचा गड राखत डाव्यांनी इतिहास रचला! ४० वर्षांची परंपरा खंडित; काँग्रेसचा पराभव
केरळचा गड राखत डाव्यांनी इतिहास रचला! ४० वर्षांची परंपरा खंडित; काँग्रेसचा पराभव #keralaassemblyelection2021https://t.co/wqHCmeRsnH
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
06:49 PM
"फूट पाडणाऱ्या आणि विभाजन करणाऱ्यांना जनतेने नाकारलं", मेहबुबा मुफ्तींकडून ममतांचं अभिनंदन
West Bengal Results 2021 : "ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे आज मिळालेल्या जबरदस्त विजयाबद्दल अभिनंदन"#AssemblyElectionResults#WestBengalElections2021#westbengalassemblyelection2021#MamataBanerjee#BJPhttps://t.co/7IJPMx5dsLpic.twitter.com/Vwqs16krgP
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
06:36 PM
केरळचा गड राखत डाव्यांनी इतिहास रचला! ४० वर्षांची परंपरा खंडित; काँग्रेसचा पराभव
केरळचा गड राखत डाव्यांनी इतिहास रचला! ४० वर्षांची परंपरा खंडित; काँग्रेसचा पराभव #keralaassemblyelection2021https://t.co/wqHCmeRsnH
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
06:25 PM
प.बंगालमधील विजयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ममता दीदींचे अभिनंदन केलं आहे.
प.बंगालमधील विजयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ममता दीदींचे अभिनंदन केलं आहे. यासोबतच भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा देखील साधला आहे. #WestBengalElectionResult#UddhavThackeray@CMOMaharashtrahttps://t.co/jq2dQPBhpu
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
06:01 PM
"सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी मिळवला विजय"
पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज प. बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो - मुख्यमंत्री
05:46 PM
"विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल"
ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल - मुख्यमंत्री
05:43 PM
ममता जिंकल्या! आता कोरोनाकडे लक्ष देऊया - उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या, आता कोरोनाकडं लक्ष देऊया असं म्हटलं आहे.
05:37 PM
ममता बॅनर्जींनी मानले जनतेचे आभार
I would like to thank everyone. I request all to not take out victory processions. I urge everyone to go back to their homes now. I will address the media after 6pm: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/N8NfdFfGhK
— ANI (@ANI) May 2, 2021
05:35 PM
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन
Congratulations @MamataOfficial didi on @AITCofficial being elected again in the Assembly election. Good wishes for your next tenure.
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) May 2, 2021
05:12 PM
देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नंदीग्राम येथील अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांनी मारली बाजी
#AssemblyElections2021 : करबो, लडबो, जितबो रे!
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नंदीग्राम येथील अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी(.@MamataOfficial ) यांनी मारली बाजी
सविस्तर बातमी: https://t.co/Vy8n1xUR5R#westbengalelections2021#MamtaBanerjeepic.twitter.com/o1ccCNZsUd
04:56 PM
लडबो रे... जितबो रे... ममता बॅनर्जींनी नंदीग्रामचा संग्राम जिंकला; पश्चिम बंगालचा गडही राखला
West Bengal Results 2021: खेला होबे! नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींची जोरदार मुसंडी; 1200 मतांनी विजयी#AssemblyElections2021#AssemblyElectionResults#WestBengalElections2021#westbengalassemblyelection2021#MamataBanerjee#BJP#SuvenduAdhikarihttps://t.co/XPA712wdm1
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
04:32 PM
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 1200 मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचा पराभव केला आहे.
West Bengal CM Mamata Banerjee wins Nandigram constituency by 1200 votes, defeating BJP's Suvendu Adhikari.
— ANI (@ANI) May 2, 2021
(File photo) pic.twitter.com/kMzRKcmqJH
04:27 PM
"मोदी आणि अमित शहा अजेय नाहीत"
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा अजेय नाहीत; त्यांचा पराभव शक्य आहे, हा स्पष्ट संदेश ममता बॅनर्जींनी दिलाय - शिवसेना खासदार संजय राऊत
04:24 PM
केजरीवालांकडून ममतांना खास अंदाजात शुभेच्छा
जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले केजरीवाल...#westbengalelections2021#MamataBanerjee#TMC200Paarhttps://t.co/CQrlZhIw0K
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
04:16 PM
आसाममध्ये भाजपा आघाडीवर
Assam: Bharatiya Janata Praty (BJP) workers celebrate by distributing sweets at party office in Guwahati, as official trends show BJP leading in 57 seats. pic.twitter.com/Eh32Irc8Io
— ANI (@ANI) May 2, 2021
04:06 PM
ममता बॅनर्जी अवघ्या 6 मतांनी पिछाडीवर
EC Official trends | BJP candidate from Nandigram, Suvendu Adhikari leads by 6 votes after the 16th round of counting#WestBengalElections2021
— ANI (@ANI) May 2, 2021
03:54 PM
आता थांबायचंय, आयुष्यात दुसरं काहीतरी करेन; प्रशांत किशोर यांची 'राजनीती' सोडण्याची घोषणा
आता थांबायचंय, आयुष्यात दुसरं काहीतरी करेन; प्रशांत किशोर यांची 'राजनीती' सोडण्याची घोषणा #WestBengalPolls#PrashantKishorhttps://t.co/PGHdBGd4IH
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
03:44 PM
ममतांच्या विजयानं राहुल गांधींचं टेंशन वाढणार
विरोधी पक्षांत ममतांच्या बरोबरचीचं कुणीच नाही...; ...तर ममता बनू शकतात विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा... #westbengalelectionresult2021#AssemblyElections2021#RahulGandhi#MamataBanerjeehttps://t.co/6GjdLDNqe2
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
03:25 PM
ममता बॅनर्जींची आघाडी
सुवेंदु अधिकारी पुन्हा एकदा पिछाडीवर, ममता बॅनर्जींनी घेतली 8000 मतांची आघाडी
03:23 PM
"ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून हरतीलही, नाकारता येत नाही"
ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून हरतीलही, नाकारता येत नाही. जरी त्या हरल्या तरीदेखील त्यांचा पक्ष असल्याने मुख्यमंत्री म्हणून त्यांनाच निवडले जाईल. त्यांच्या भाच्याला तसेही तृणमूलचे नेते पक्षाचा अध्यक्षदेखील बनवू इच्छित नाहीएत - ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला
03:13 PM
ममता बॅनर्जी हरल्या तर काय होईल?; पहा काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला
ममता या जर हरण्याच्या स्थितीत असतील तर त्यांचा पक्ष कधीही बहुमतात येणार नाही. जेव्हा ममता जिंकणार असतील तेव्हाच तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळेल - ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला
03:08 PM
पश्चिम बंगालमधील निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दीदींचं अभिनंदन करताना महत्वपूर्ण संकेत दिले आहेत.
पश्चिम बंगालमधील निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दीदींचं अभिनंदन करताना महत्वपूर्ण संकेत दिले आहेत. #WestBengalElection2021#SharadPawar#MamataBanerjee@MamataOfficial@PawarSpeaks@MumbaiNCPhttps://t.co/NUHssTA8Yw
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
02:54 PM
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा झाला पराभव, चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं नेमकं कारण
बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांनी तृणमूल काँग्रेससोबच अघोषित आघाडी केल्याचे दिसून आहे. काँग्रेस आणि डाव्यांनी आपली मते तृणमूलच्या पारड्यात टाकली, त्यामुळे भाजपाच्या जागा कमी झाल्या असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
02:52 PM
भाजपाला रोखण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले
पश्चिम बंगालमध्ये भाजपाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. येथे भाजपाला रोखण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. बंगालमध्ये एकेकाळी निर्विवाद सत्ता राखणारे डावे आणि जास्त जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे संख्याबळ मर्यादित राहिलेले दिसते - चंद्रकांत पाटील
02:51 PM
शरद पवारांचा 'तो' अंदाज शतप्रतिशत खरा ठरला; दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित
शरद पवारांचा 'तो' अंदाज शतप्रतिशत खरा ठरला; दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित #WestBengalPolls#WestBengalElections2021https://t.co/uTKFjHL7BU
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
02:49 PM
पश्चिम बंगालमध्ये भाजपा द्वेषाचं राजकारण पराभूत करणारी जागरूक जनता, आक्रमकपणे लढा देण्याऱ्या ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या नेत्यांना शुभेच्छा -
02:43 PM
अखिलेश यादवांचा मोदींना सणसणीत टोला
West Bengal Election Result 2021: "पश्चिम बंगालमध्ये भाजपा द्वेषाचं राजकारण पराभूत करणारी जागरूक जनता"#AssemblyElections2021#AssemblyElectionResults#WestBengalElections2021#westbengalassemblyelection2021#MamataBanerjee#BJP#AkhileshYadav
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
https://t.co/gZDTJ4wK3tpic.twitter.com/tYtc9n2uR6
02:27 PM
बंगालमध्ये भाजपचे दिग्गज नेते पिछाडीवर पडले; मतदारांचा 'खेला' पाहून बडे नेतेही चक्रावले
कैलासवर्गीय म्हणाले, "बाबूल सुप्रियोंचा पराभव..."#WestBengalElections2021#BabulSupriyo#MamtaBanerjeehttps://t.co/dLkURfiqqT
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
02:27 PM
ममता पुन्हा 3800 मतांनी पिछाडीवर
ममता बॅनर्जींची आघाडी औटघटकेची ठरली आहे. पुन्हा 3800 मतांनी पिछाडीवर गेल्या आहेत. १३ व्या राऊंडनंतर ममतांना सुवेंदू अधिकारी यांनी मागे टाकले आहे.
02:13 PM
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे निवडणूक आयोगाने पाच राज्ये आणि लोकसभा विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये निकालानंतर कोणताही जल्लोष न करण्याचे आदेश दिले होते.
#WATCH | A police personnel instructs TMC supporters to stop celebrations in Asansol
— ANI (@ANI) May 2, 2021
EC asks States/UTs to "prohibit victory celebrations urgently", also directs that responsible SHOs/officers must be suspended immediately and criminal& disciplinary actions must be initiated pic.twitter.com/QUuVO3CrzV
02:13 PM
पहिल्यांदाच नंदीग्राममध्ये आघाडी घेतली
दोन्ही नेत्यांची नंदीग्राम ही कर्मभूमी आहे. ममता आणि सुवेंदू अधिकारी यांचा उदय या मतदारसंघातूनच झाला होता. यामुळे एकमेकांना धोबीपछाड शेवटच्या फेरीपर्यंत सुरुच राहणार आहे. #WestBengalElection2021#MamataBanerjeehttps://t.co/2hmdcXK3ns
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
01:56 PM
तामिळनाडूत 'द्रविडी' दणका; अम्मांच्या पक्षाला 'बुरे दिन'
तामिळनाडूत 'द्रविडी' दणका; अम्मांच्या पक्षाला 'बुरे दिन'
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
सविस्तर बातमी: https://t.co/ohJKaZT6ok#Elections2021#AssemblyElections2021#TamilNaduElections2021pic.twitter.com/RphevumyOu
01:55 PM
बंगालमध्ये दिदींचाच खेला! सर्व एक्झिट पोलचा अंदाज चुकला; भाजपला दे धक्का
बंगालमध्ये दिदींचाच खेला! सर्व एक्झिट पोलचा अंदाज चुकला; भाजपला दे धक्का #WestBengalPollshttps://t.co/UI0LEGcAL0
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
01:54 PM
अखिलेश यादव यांचा मोदींना टोला
पश्चिम बंगालच्या जनतेनं 'दिदी ओ दिदी'चं जबरदस्त उत्तर दिलंय; समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा पंतप्रधान मोदींना टोला
01:52 PM
Kerala Election Result : केरळमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची कमाल
Kerala Election Result : केरळमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची कमाल, घेतली एवढ्या जागांवर आघाडी https://t.co/vFeyJWkqxz
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
01:35 PM
बंगालमध्ये भाजपचे दिग्गज नेते पिछाडीवर पडले; मतदारांचा 'खेला' पाहून बडे नेतेही चक्रावले
कैलासवर्गीय म्हणाले, "बाबूल सुप्रियोंचा पराभव..."#WestBengalElections2021#BabulSupriyo#MamtaBanerjeehttps://t.co/dLkURfiqqT
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
01:11 PM
नंदीग्राममध्ये पहिल्यांदाच ममता बॅनर्जी या शुभेंदू अधिकारी यांच्या पुढे
#WATCH TMC supporters celebrate at Kalighat, Kolkata as party leads on 202 seats as per official trends#WestBengalElections2021pic.twitter.com/iiOyPhf8be
— ANI (@ANI) May 2, 2021
01:06 PM
भाजपाने तृणमूलला नाही डाव्यांना संपवले; तृणमूल 200 तर डावे 77 वरून थेट शून्यावर
भाजपाने ज्या ताकदीने ममतांविरोधात प्रचार केला होता, त्यावरून तृणमूलला मोठा फटका बसेल असे वाटत होते. पण आजचा निकाल डावे पाहतच राहिले आहेत. #WestBengalElection2021#BJP#TMC200Paar#MamataBanerjeehttps://t.co/88dcZztbMe
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
12:50 PM
केरळ - भाजपाचे सुरेश गोपी थ्रिसुर मतदार संघातून आघाडीवर.
Official trends | Suresh Gopi, BJP candidate from Thrissur, leading from the Assembly constituency. #KeralaElections2021
— ANI (@ANI) May 2, 2021
12:42 PM
तामिळनाडू - डीएमकेचे उदयनिधी स्टॅलिन चेपूक थिरुवेल्लीकेनी मतदारसंघातून आघाडीवर
DMK's Udhayanidhi Stalin leading from Chepauk-Thiruvallikeni constituency.#TamilNaduElectionspic.twitter.com/9zEUubNo8J
— ANI (@ANI) May 2, 2021
12:39 PM
Assembly Election Result 2021 : कपिल सिब्बल यांचं मोठं विधान
Assembly Election Result 2021 : कपिल सिब्बल यांचं मोठं विधान#AssemblyElectionResults#AssemblyElections2021#Congress#KapilSibalhttps://t.co/cfxmz2Etnlpic.twitter.com/aRchwc4Plw
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
12:21 PM
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 200 पार, भाजपा 88
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 200 पार, भाजपा 88 वर
12:06 PM
सध्याचे पाचही राज्यांचे कल...
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 196, भाजपा 94, डावे 0, अन्य़ 2 जागांवर आघाडीवर.
तामिळनाडू डीएमके 140, एडीएमके 90, एमएनएफ 1, अन्य 3
पुदुचेरी एनडीए 10, युपीए 3, अन्य 1
केरळ एलडीएफ 89, युडीएफ 47, भाजपा 03, अन्य १
आसाम- काँग्रेस 41, भाजपा 84, अन्य 1.
12:03 PM
सायंकाळी सहा वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार. मतमोजणीवर घोषणा करण्याची शक्यता.
सायंकाळी सहा वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार. मतमोजणीवर घोषणा करण्याची शक्यता.
11:59 AM
केरळ - भाजपाचे सुरेश गोपी थ्रिसुर मतदार संघातून आघाडीवर.
केरळ - भाजपाचे सुरेश गोपी थ्रिसुर मतदार संघातून आघाडीवर.
Official trends | Suresh Gopi, BJP candidate from Thrissur, leading from the Assembly constituency. #KeralaElections2021
— ANI (@ANI) May 2, 2021
11:56 AM
तामिळनाडू - डीएमकेचे उदयनिधी स्टॅलिन चेपूक थिरुवेल्लीकेनी मतदारसंघातून आघाडीवर.
तामिळनाडू - डीएमकेचे उदयनिधी स्टॅलिन चेपूक थिरुवेल्लीकेनी मतदारसंघातून आघाडीवर.
DMK's Udhayanidhi Stalin leading from Chepauk-Thiruvallikeni constituency.#TamilNaduElectionspic.twitter.com/9zEUubNo8J
— ANI (@ANI) May 2, 2021
11:49 AM
सहाव्या फेरीनंतर देखील ममता बॅनर्जी 7262 मतांनी पिछाडीवर.
सहाव्या फेरीनंतर देखील ममता बॅनर्जी 7262 मतांनी पिछाडीवर. सुवेंदू अधिकारींची नंदीग्राममध्ये आघाडी.
Official trends | Suvendu Adhikari, BJP candidate from Nandigram continues to lead from the Assembly constituency. #WestBengalElections2021pic.twitter.com/bmMRFFfHFt
— ANI (@ANI) May 2, 2021
11:47 AM
तामिळनाडूत डीएमकेचा जल्लोष सुरु; पण पश्चिम बंगालमध्ये तृणमूलमध्ये सन्नाटा
तामिळनाडूमध्ये डीएमकेला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे पाहून कार्यकर्ते अन्ना अरिवल्यमबाहेर जल्लोष करत आहेत. परंतू तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता यांनी कार्यकर्त्यांना तृणमूल जिंकत असल्याचा संदेश दिला आहे. मात्र, ममतांची जागा धोक्यात असल्याने तिथे सन्नाटा पसरला आहे.
#WATCH | DMK workers and supporters celebrate outside Anna Arivalayam, the party headquarters in Chennai, as official trends show the party leading.#TamilNaduElections2021pic.twitter.com/61tbcETHYk
— ANI (@ANI) May 2, 2021
11:32 AM
निवडणूक कलानुसार आसाममध्ये भाजपा सरकार स्थापन करणार: मुख्यमंत्री सर्बनानंद सोनवाल
As per the trends, it is clear that Bharatiya Janata Party will form the government in Assam: Assam CM Sarbananda Sonowal#Assampic.twitter.com/EuxHnucmtD
— ANI (@ANI) May 2, 2021
11:26 AM
सध्याचे पाचही राज्यांचे कल...
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 188, भाजपा 100, डावे 0, अन्य़ 3 जागांवर आघाडीवर.
तामिळनाडू डीएमके 140, एडीएमके 91, एमएनएफ 1, अन्य 2
पुदुचेरी एनडीए 10, युपीए 3
केरळ एलडीएफ 87 युडीएफ 4८, भाजपा 04, अन्य १
आसाम- काँग्रेस 38, भाजपा 85, अन्य 1.
11:24 AM
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगानुसार तृणमूल काँग्रेस 166 जागांवर तर भाजपा 83 जागांवर आघाडीवर. 253 जागांचा कल.
Official trends for 253 seats | TMC leading on 166 seats, BJP leading on 83#WestBengalElections2021pic.twitter.com/AzNDt10FsO
— ANI (@ANI) May 2, 2021
11:20 AM
केरळचे मुख्यमंत्री धर्मदाम मतदारसंघातून आघाडीवर
Kerala Chief Minister Pinarayi Vijayan, who is contesting from Dharmadam, watches the election trends along with party members
— ANI (@ANI) May 2, 2021
He is leading from the Dharmadam Assembly constituency pic.twitter.com/ptjzkuDhem
11:06 AM
तामिळनाडूमध्ये मक्कल निधी मैयमचे प्रमुख आणि अभिनेते कमल हासन कोईंबतूर दक्षिणमध्ये आघाडीवर.
तामिळनाडूमध्ये मक्कल निधी मैयमचे प्रमुख आणि अभिनेते कमल हासन कोईंबतूर दक्षिणमध्ये आघाडीवर.
Makkal Needhi Maiam chief Kamal Haasan leading from Coimbatore (South) constituency.#TamilNaduElections
— ANI (@ANI) May 2, 2021
(File photo) pic.twitter.com/1xM983fqWJ
10:41 AM
निवडणूक आयोगानुसार आसाममध्ये भाजपा 31, आसाम गण परिषद 6, काँग्रेस 9 आणि एआययुडीएफ 5 जागांवर आघाडीवर
Official trends for 59 seats | BJP leading on 31 seats, its ally Asom Gana Parishad on 6. Congress leading on 9, its ally AIUDF on 5.#AssamAssemblyPollspic.twitter.com/9UbjGCTRB2
— ANI (@ANI) May 2, 2021
10:39 AM
निवडणूक आयोगानुसार टीएमसी 112 जागांवर पुढे, तर भाजपा 58.
Official trends for 172 seats | TMC leading on 112 seats, BJP on 58#WestBengalPollspic.twitter.com/Z2n1TW5AIz
— ANI (@ANI) May 2, 2021
10:36 AM
पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला 'बहुमत'; पण 'वाघीण' 8106 मतांनी मागे
पश्चिम बंगालमध्ये भाजपा 117 जागांवर आघाडीवर असून तृणमूलने भाजपाला मागे टाकले आहे. तृणमूल सध्याच्या कलानुसार 162 जागांवर पुढे आहे. तर ममता बॅनर्जी या 8106 मागे आहेत.
10:33 AM
केरळ : भाजपाचे मेट्रो मॅन ई श्रीधरन पलक्कड मतदारसंघातून आघाडीवर.
Official trends | 'Metro man' E Sreedharan, BJP candidate from Palakkad, leading from the constituency. #KeralaElections2021pic.twitter.com/398EajJbVB
— ANI (@ANI) May 2, 2021
10:31 AM
पश्चिम बंगाल: टोलीगंज येथून भाजपाचे बाबुल सुप्रियो पिछाडीवर, तृणमूलचे अरूप बिश्वास आघाडीवर
Official trends | TMC's Aroop Biswas leading from Tollyganj, BJP's Babul Supriyo trailing. #WestBengalPolls
— ANI (@ANI) May 2, 2021
(File photo) pic.twitter.com/i6kMPkK8XR
10:19 AM
तृणमूलने खेळ केला, भाजपाला टाकले मागे
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 150, भाजपा 117, डावे 3, अन्य़ 3 जागांवर आघाडीवर.
तामिळनाडू डीएमके 102, एडीएमके 52, एमएनएफ 1
पुदुचेरी एनडीए 10, युपीए 4
केरळ एलडीएफ 94 युडीएफ 45 , भाजपा 0
आसाम- काँग्रेस 38, भाजपा 73, अन्य 2.
10:16 AM
खेला होबे की खेळ संपणार? देशभरातील ५ राज्यांच्या ८२२ जागांना फक्त नंदीग्रामची एक सीट भारी
10:16 AM
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बंगालमध्ये तृणमूल 68, भाजपा 36 जागांवर आघाडीवर.
Official trends | TMC leading on 68 seats, BJP on 36#WestBengalElectionspic.twitter.com/a5rY7R3tWo
— ANI (@ANI) May 2, 2021
09:41 AM
पाच राज्यांच्या सुरुवातीचे कल खालीलप्रमाणे...
सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 116, भाजपा 109, डावे 2, अन्य़ २ जागांवर आघाडीवर.
तामिळनाडू डीएमके 46, एडीएमके 23, एमएनएफ 1
पुदुचेरी एनडीए 8, युपीए 3
केरळ एलडीएफ 62 युडीएफ 23 , भाजपा 1
आसाम- काँग्रेस 34, भाजपा 51, अन्य 1.
09:31 AM
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार तृणमूल ७ तर भाजपा ३ जागांवर आघाडीवर.
Official trends for #WestBengalElections2021 | TMC leading on 7 seats, BJP leading on 3 pic.twitter.com/vummjtFTYR
— ANI (@ANI) May 2, 2021
09:04 AM
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर
09:00 AM
"पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा विजय झाल्यास तो मोदी-शाह यांचा व्यक्तिगत पराभव मानायला हवा"
औषधे, ऑक्सिजनअभावी रोज पाच हजारांवर चिता पेटत असताना राजकीय खेळ कोणाला सुचतात कसे?, संजय राऊत यांचा सवाल
08:36 AM
तामिळनाडू, आसाम आणि केरळमध्ये सुरुवातीचे कल आले समोर
तामिळनाडूमध्ये डीएमके 10 तर एडीएएमके 1 जागेवार पुढे.
आसाममध्ये भाजपा 5, काँग्रेस 3 जागांवर पुढे.
केरळमध्ये एलडीएफ 31 काँग्रेस 27 भाजपा 3
08:26 AM
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल ३१ तर भाजपा २४ जागांवर पुढे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल ३१ तर भाजपा २४ जागांवर पुढे.
08:23 AM
पाचही राज्यांमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात.
Kerala: Counting of votes for the #AssemblyElections2021 to the 4 states and 1 union territory has begun. Visuals from Idukki where counting of postal ballots is underway. pic.twitter.com/sa79GEqKPY
— ANI (@ANI) May 2, 2021
08:16 AM
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष पुढे, तृणमूल १२ तर भाजपा ७ जागांवर पुढे
Counting of votes for #AssemblyElections2021 begins. Votes being counted across Assam, Kerala, Puducherry, Tamil Nadu and West Bengal. pic.twitter.com/vBUGNP0R5Q
— ANI (@ANI) May 2, 2021
07:59 AM
केरळच्या मल्लपुरममध्ये ईव्हीएम असलेली स्ट्राँग रुम उघडली.
The strong room opened in Malappuram as counting of votes for #KeralaElections2021 to begin shortly.#AssemblyElections2021pic.twitter.com/6r0GI3BkSq
— ANI (@ANI) May 2, 2021
07:47 AM
केरळ: काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी पुथुप्पल्ली चर्चमध्ये प्रार्थना केली. पुथुप्पल्ली विधानसभा मतदारसंघातून ओमन चंडी निवडणूक लढवत आहेत.
पुथुप्पल्ली विधानसभा मतदारसंघातून ओमन चंडी निवडणूक लढवत आहेत.
Kerala: Congress leader and former CM Oommen Chandy offers prayers at Puthuppally Church. He is also the party's candidate from Puthuppally Assembly constituency.
— ANI (@ANI) May 2, 2021
Counting of votes for #AssemblyElections2021 to be held today. pic.twitter.com/3LgzfPxBuo
07:39 AM
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ, पुदुचेरी विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होणार.
West Bengal: Officials, counting agents and others arrive at a counting centre at Siliguri College in Siliguri. Counting of votes for #AssemblyElections2021 to begin shortly. pic.twitter.com/RaZQKf2Ebo
— ANI (@ANI) May 2, 2021
Counting of postal ballots for #KeralaAssemblypolls will begin at 8 am. Visuals from a counting centre in Kannur. pic.twitter.com/angvoLRV2v
— ANI (@ANI) May 2, 2021