आपल्या शांत व सौम्य स्वभावामुळे, मात्र सर्व प्रश्नांवर घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे केवळ देशातच नव्हे, तर जगभरात आदराचे स्थान मिळविलेले भारताचे माजी पंतप्रधान व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निधन झाले. अटलबिहारी वाजपेयी हे स्पष्टवक्ते होते, कवी होते, अनेकदा मृदू असत, आपल्या भूमिकांबाबत ठाम असत आणि विरोधकांबाबतही मित्रत्वाची भावना जपून, त्यांचा मानसन्मान करीत. ते सर्वार्थाने सर्वमान्य नेता होते. त्यांच्या निधनाने भारतातील अटलपर्वाचाच अस्त झाला आहे, असा सर्वमान्य नेता पुन्हा होणे नाही, अशी भावना देशभरात व्यक्त होत आहे. याच भावना अनेक मान्यवरांनी आपल्या लेखातून व्यक्त केल्या आहेत. त्या लेखांचा घेतलेला मागोवा...
Atal Bihari Vajpayee : अग्रलेख - स्टेटस्मन अटलजी
Atal Bihari Vajpayee : टूट सकते है मगर हम झुक नही सकते
Atal Bihari Vajpayee : मीडियासाठी एक आदर्श पंतप्रधान
Atal Bihari Vajpayee : कार्यकर्ता खाली पेट नही सोया...
Atal Bihari Vajpayee : ...आणि बुद्ध पुन्हा हसलाच!
Atal Bihari Vajpayee : जगाला भारतशक्ती दाखविणारा अटल नेता
Atal Bihari Vajpayee :नेहरू म्हणाले होते, हा मुलगा एक दिवस पंतप्रधान होईल
Atal Bihari Vajpayee : साधे जीवन, उच्च विचार
Atal Bihari Vajpayee : एका युगाचा अंत
Atal Bihari Vajpayee : ये तालियाँ आपके सुरों के लिये हैं