शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

अतिरेक्यांचा घातपाताचा कट उधळला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 6:04 AM

जम्मूतील कारवाईनंतर दिल्ली, मुंबईसह मोठ्या शहरांत रेड अलर्ट 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अमेरिकेप्रमाणे भारतावरही मोठा हल्ला करण्याचा कट भारतीय जवानांनी सीमेवर उधळून लावल्यानंतर मुंबई, दिल्ली या मोठ्या शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणेने रेड अलर्ट जारी केला. दोन्ही शहरांवरील सीमेवर मोठ्या प्रमाणावर तपासणी सुरू झाली आहे. दिल्लीतील अनेक हाॅटेल्समध्ये पोलिसांनी पाहणी करून तेथे वास्तव्यास असलेल्यांची कागदपत्रे तपासली. परदेशी नागरिकांचा ठावठिकाणादेखील दिल्ली पोलिसांनी तपासून पाहिला आहे.

जम्मू-काश्मीरमधील नगरोटातील एन्काउंटरमध्ये जैश- ए- मोहम्मदच्या चार अतिरेक्यांना जवानांनी ठार मारले. पंतप्रधान नरेंद्र यांनी ट्वीट करून ही माहिती देताना पाकवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी केंद्रीय गृहमंत्री व सर्व सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. 

कराचीत बनविलेली औषधे, बूट सापडलेनागरोटातील चकमकीत ठार झालेल्या जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा तसेच कराचीत बनविलेली औषधे, त्या शहरात खरेदी केलेले बूट सापडले आहेत. 

टॅग्स :terroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान