शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

स्वाभिमानी शेतकरी संघटने कडुन कांदा व्यापारी असोसिएशन चे कार्यालय तोडन्याचा प्रयत्न

By admin | Published: July 17, 2016 11:32 PM

पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंतपिपळगाव बसवंत येथील कांदा व्यापारी असोसिएशन चे कार्यालय तोडन्याचा प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटने कडुन करन्यात आलानासिक जिल्हा तील कांदा व्यापारी व आडतदारांनी सामुहिक परवाने बाजार समतिीकडे परत केले व बाजार समतिीमध्ये शेती खरेदी न करन्याचा निर्णय घेतला . व्यापारी वर्गानी बाजार समतिीमध्ये खरेदी साठी उतरावे तसेच बाजार मुक्तीचा धोरन चा विरोधा मुळे स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्र मक झाली जिल्हा तील पदाधिकारी यांनी अत्यंत नियोजन बध्द पध्दतीने दुपारी चार वाजता आंदोलन केले तोड फोडीच्या आंदोलनात पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशन चे कार्यालय व जिल्हा अध्यक्ष व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष सोहनशेठन भंडारी यांचे आडत दुकानचा समावेश होता मात्र सोहनशेठ भंडारी यांचे कर्मचारी यांनी सावध भुमिका घेत आडत बंद केल्याने अनर्थ टळला. या अचानक बझालेल्या तोड फोड व घोषणा बाजी ने या भागातील व्यावसायिक बव नागरीकांना काय झाले ते कळत बनव्हतं. यावरच् न थांबता व्यापारी चा प्रतीमात्मक पुतळा हि जाळुन घोषना बाजी कैली .यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले.दिपक पगार. संतोष गोराडे.साहेबराव मोरे.सोमनाथ बोराडे.रामक्रु स्ण चव्हाण. निलेश शिरसाठ रामकृष्ण जाधव. सचिन आहिरे.शरद आहिरे.संतोष पगार. राजेंद्र पगार. संतोष बोर्हाटे .बाबाजी जाधव.मोहन जाधव. लक्षण साळवे.नितीन पाटील.किरण देशमुख. शरद लभडे.विक्र ात गायधनी.निलेश कुसमारे. आदी पदाधिकारी सहभागी झाले होतेचौकटवराती मागुन घोडेपिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन च्या समोरच् व्यापारी असोसिएशन चे कार्यालय आहे समोरच् ऐवढा गोंधळ झाला असतांना देखील पोलीसांचा ताफा सर्व झाल्यावर आले आले तर आले व लांबुनच् पहात उभे राहिले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी समोरु न निघुन ही गेले तरी पोलीसांची कोणालाही विचारायची हिंमत दाखवता आली नाही.पोलीसांच्या या बघ्याची भुमिका ची उलट सुलट चर्चा मात्र व्यावसायिक करत होते..----------------------@@@@@@--या बाबतीत चर्चा केल्याने मार्ग सुटला असता आम्ही शेतकरी वर्गामुळे मोठे झालो त्याचे हाल करने हा आमचा मुळात हेतु नाही आमचेही म्हणने शासनाने ऐकले पाहिजे स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आजचा केलेला हा हल्ला संपूर्ण व्यापारी वर्गावर केला आचा मि निषेध करतो व पोलीस स्टेशन समोर हा प्रकार घडलाचाही खेद व्यक्त करतोअशोक शेठ शहाअध्यक्ष. पिंपळगाव बसवंत कांदा व्यापारी असोसिएशन. (17पिंपळगाव बसवंत01)(17पिंपळगाव बसवंत02)