शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

अतुलचंद्र कुलकर्णी यांची ‘एनआयए’मध्ये नेमणूक; मानवाधिकार आयोगात प्रवीण दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 6:29 AM

माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची नियुक्ती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या महाराष्ट्र आणि गोवा विभागासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याच्या कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेत (एनआयए) प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्यात आली आहे. ते १९९०च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. ही नियुक्ती एक वर्षासाठी असेल. 

माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची नियुक्ती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या महाराष्ट्र आणि गोवा विभागासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून करण्यात आली आहे. दीक्षित यांची नेमणूक एक वर्षासाठी असेल.

कुलकर्णी यांनी यापूर्वी एटीएस प्रमुख, मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त तसेच सीआयडी प्रमुख (पुणे) अशा महत्त्वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळलेला आहे.  नांदेड, जळगाव, बुलडाणा, नागपूर, भंडारा येथे पोलीस अधीक्षक, तर मुंबईत देखील पोलीस उपायुक्त म्हणून काम केले आहे. सन २००२ मध्ये ते इंटेलिजन्स ब्युरोमधे रुजू झाले. कुलकर्णी यांनी केंद्रीय तपास यंत्रणेत सुमारे ११ वर्षे काम केले आहे.