शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

स्वराज यांचा औटघटकेचा व्हर्च्युअल राजीनामा

By admin | Published: July 23, 2015 2:22 AM

आधीच सर्व बाजूंनी आरोपांनी घेरल्या गेलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज नव्या मुद्द्यामुळे चर्चेत आल्या

टिष्ट्वटरवर शब्दांचा खेळ नवी दिल्ली : आधीच सर्व बाजूंनी आरोपांनी घेरल्या गेलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज नव्या मुद्द्यामुळे चर्चेत आल्या. त्यांच्या टिष्ट्वटर हँडलमधील माहितीमधून अचानक काही वेळ ‘परराष्ट्रमंत्री, भारत सरकार’ ही माहिती गायब झाली. माध्यमे आणि त्यांच्या फॉलोअर्सच्या लक्षात आल्यावर झालेल्या जोरदार चर्चा व शंकांनतर त्यांचे पद पुन्हा टिष्ट्वटरवर अवतरले.सुषमा स्वराज यांच्या टिष्ट्वटर हँडलवरील ‘फॉरेन मिनिस्टर, गव्हर्नमेंट आॅफ इंडिया’ ही माहिती दिसेनाशी झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला किंवा तसे संकेत दिले आहेत, अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली. गेला महिनाभर सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करीत आहेत. त्यातच संसदेच्या सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी परराष्ट्रमंत्र्यांनी राजीनामा दिल्याशिवाय कामकाज सुरळीत चालू देणार नसल्याची ताठर भूमिका घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर टिष्ट्वटरवरून स्वराज यांनी आपले पद काढून टाकल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला, असा अर्थ काढला जाऊ लागला.