अजेंडा देणे टाळले
By admin | Published: March 15, 2016 12:32 AM
सभेसंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले, सभेला चार सदस्य उपस्थित होते. यामुळे सभा झाली. अजेंड्यावर कुठले विषय होते, असे विचारले असता फारसे महत्त्वाचे विषय नव्हते. नेहमीचेच विषय होते, असे सांगून त्यांनी अजेंड्याचा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही.
सभेसंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले, सभेला चार सदस्य उपस्थित होते. यामुळे सभा झाली. अजेंड्यावर कुठले विषय होते, असे विचारले असता फारसे महत्त्वाचे विषय नव्हते. नेहमीचेच विषय होते, असे सांगून त्यांनी अजेंड्याचा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही. अतिरिक्त सीईओ नसल्याने शिफारशींचा मुद्दा लटकलाबांधकाम समितीने मागील काळात एक कोटी ५४ लाख रुपयांच्या हायमास्ट लावण्यासंबंधीच्या शिफारसी दिल्या आहेत. या शिफारशी कशा दिल्या, असा मुद्दा सदस्य हर्षल पाटील यांनी पुन्हा एकदा मांडला. पण काम वाटप समितीचे प्रमुख तथा अतिरिक्त सीईओ संजय मस्कर नसल्याने हा मुद्दा पुन्हा लटकला, असे सदस्य हर्षल पाटील म्हणाले.