शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

देशभरातील आयुर्वेदिक डॉक्टरांचा आज ‘एल्गार’, दिल्लीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:26 AM

‘जीएसटी’मधून आयुर्वेदिक औषधांना वगळावे, एनसीआयएसएम (नॅशनल कमिशन फॉर इंडियन सीस्टिम आॅफ मेडिसिन) या विधेयकातून ‘इंटिग्रेटेड’ हा शब्द काढून टाकावा व इतर मागण्यांकरिता देशभरातील हजारो

सुमेध बनसोड नवी दिल्ली : ‘जीएसटी’मधून आयुर्वेदिक औषधांना वगळावे, एनसीआयएसएम (नॅशनल कमिशन फॉर इंडियन सीस्टिम आॅफ मेडिसिन) या विधेयकातून ‘इंटिग्रेटेड’ हा शब्द काढून टाकावा व इतर मागण्यांकरिता देशभरातील हजारो आयुर्वेदिक डॉक्टर राजधानी दिल्लीत एकदिवसीय आंदोलन करणार असल्याची माहिती नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) दिली आहे.सोमवारी सकाळी जुन्या दिल्लीतील शांती देसाई स्पोर्ट्स क्लब येथून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता चांदणी चौकमार्गे जाऊन महात्मा गांधींच्या राजघाट येथील समाधीस्थळी मोर्चाचे विसर्जन होईल.आपल्या मागण्यांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून ‘निमा’ संघर्ष करत आहे. २०१७च्या विधेयकात समन्वयात्मक उपचार पद्धती असावी, आयएसएम डॉक्टरांना कायद्याचे अधिकतर व सुरक्षा मिळावी, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ‘एमबीबीएसप्रमाणे विद्यावेतन द्यावे, शिवाय ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’मध्ये सुधारणा करावी, या आंदोलकर्त्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या इतर मागण्या आहेत. आयुर्वेदिक डॉक्टरांना आपत्कालीन स्थितीत ‘अ‍ॅलोपथी’ची औषधे वापरण्याची अनुमती असते.अभ्यासक्रमातदेखील आयुर्वेदिक डॉक्टरांना अ‍ॅलोपथी औषध वापरण्याचे धडे दिले जातात. ‘इंटिग्रेटेड’ हा शब्द विधेयकात वापरण्यात आल्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांना औषध उपचार करता येणार नाही. आयुर्वेदिक डॉक्टरांवरहा अन्याय आहे, अशी डॉक्टरांची भूमिका आहे.

टॅग्स :docterडॉक्टरStrikeसंप