शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

बाबा रामदेव, बालकृष्ण यांनी पुन्हा मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 5:46 AM

आपल्या चुकीविषयी खेद व्यक्त करीत पुन्हा असे घडणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भ्रामक जाहिराती केल्याने पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण आणि योगगुरू बाबा रामदेव यांनी मंगळवारी सुप्रीम कोर्टासमोर पुन्हा  माफी मागितली. 

आपल्या चुकीविषयी खेद व्यक्त करीत पुन्हा असे घडणार नाही, अशी ग्वाही देणारे प्रतिज्ञापत्र बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांनी न्या. हिमा कोहली आणि न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या पीठापुढे मंगळवारी सादर केले. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी पतंजलीविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी इंडियन मेडिकल असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. 

आज पुन्हा सुनावणीबाबा रामदेव आणि बालकृष्ण यांची माफी म्हणजे निव्वळ शब्दछल असल्याचे सांगून कोर्टाने ती स्वीकारण्यास नकार दिला आणि दोघांनाही १० एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांनी बुधवारी होणाऱ्या सुनावणीपूर्वी बिनशर्त माफीनामा सादर केला आहे.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजलीCourtन्यायालय