शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

गांजा ओढणाऱ्या बाबांनाही तुरुंगात डांबा - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 5:27 AM

Ramdas Athawale : आश्रमात ड्रग्ज खरेदी-विक्री होत असेल तर नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने तिथेही कारवाई करावी, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले. 

- विकास झाडे

नवी दिल्ली : कायद्यापुढे सगळे समान असतात. मग तो शाहरुख खानचा मुलगा आर्यन असो, की कुंभमेळ्यात गांजा ओढणारे भोंदू बाबा. त्या सर्वांवर कारवाई होणे गरजेचे आहे. आश्रमात ड्रग्ज खरेदी-विक्री होत असेल तर नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने तिथेही कारवाई करावी, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले. 

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे दलित असल्यामुळेच महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे त्यांना लक्ष्य करीत आहेत.  स्वत:च्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यामुळे खवळलेल्या नवाब मलिकांनी वानखेडे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी केला. 

‘त्या’ बाबांनाही टाका व्यसनमुक्ती केंद्रातएनसीबीला पाच ग्रॅम ड्रग्जची माहिती मिळू शकते मग सर्रास गांजा, ड्रग्ज ओढणारे बाबा का दिसत नाहीत? यावर उत्तर आठवले म्हणाले की, सगळ्यांनाच समान न्याय हवा. नशा करणाऱ्या भोंदू बाबांनाही कायद्यानुसार तुरुंगात डांबावे आणि सामाजिक न्याय विभागाच्या भूमिकेनुसार त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात भरती करावे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीAryan Khanआर्यन खान